ताज्या बातम्या

“सब गोलमाल है भाई, सब गोलमाल”! एसीबीच्या अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी.. पहा काय घडला प्रकार?

"Sab Golmaal hai bhai, Sab Golmaal"! Demand for bribe from ACB official .. See what happened?

बीड: जिल्ह्यातील खळेगाव येथे दादासाहेब आंधळे हे तलाठी या पदावर कार्यरत होते. ऑनलाईन सातबारा सरकारी नियमानुसार २४० रुपयांची रक्कमेचं लाचेत रूपांतर करून खोटा ट्रॅप त्यांच्यावर लावण्यात आलात्यानंतर पोलिस निरीक्षक यांनी तलाठी साहेबांकडे हा ट्रॅप मिळवण्याकरता एक लाख रुपयांची मागणी केली.

एकतर खोटी कारवाई आणि वरून एक लाख रुपये ची मागणी यामुळे श्री आंधळे (तलाठी) यांनी थेट पोलिस पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार नोंदवली. परंतु झाले उलटेच प्रमुखांनी काहीच कारवाई न करता उलट याबाबत माहिती दिली व पुढे पुरावा नाही, असे म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला अशी माहिती श्री आंधळे यांनी दिली.

हेही वाचा : भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?

त्यानंतर श्री आंधळे यांनी अजून एका साथीदाराच्या मदतीने शेख जमालोद्दीन पुराव्यानिशी एसीबीचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार सादर करून गुन्हा दाखल करत कारवाईची मागणी केली.

या दोघांचा तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांनी, पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांची तडकाफडकी उचलबांगडी केली.

हेही वाचा: “अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे, खोटे आरोप लावून त्यांच्याकडून लाचेची मागणी करणे हे अत्यंत घातक आहे. अशा अधिकाऱ्यांवर क ड क* कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा:
१)उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…

२)जनावरांना ह्या एका कारणामुळे होऊ शकते विषबाधा, व जनावरांना विषबाधा होऊ नये म्हणून घ्या अशी काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button