ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

15 लाख रुपये हवेत? कोणती आहे ही योजना व या योजनेत सहभागी होण्यासाठी असा करा अर्ज…

Rs 15 lakh in the air? What is this scheme and how to apply to participate in this scheme

नवउद्योजकांना (To entrepreneurs) तसेच तरुणांना उद्योग उभारण्यास प्रोत्साहन मिळण्याकरिता, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यातून त्यांची प्रगती साध्य व्हावी या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लवकरच महाराष्ट्र ‘स्टार्टअप सप्ताह’ (‘Startup Week’) आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.

हेही वाचा : मान्सूनपूर्वी लहान मुलांना द्या ‘हे’ लसीकरण; पीडियाट्रिक टास्कफोर्सने दिला सल्ला!

[metaslider id=4085 cssclass=””]

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला या विविध विभागांमध्ये स्टार्टअपसाठी अर्ज करावा लागणार आहे कृषी, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, शाश्वतता- प्रदूषणमुक्त उर्जा, शाश्वतता – कचरा व्यवस्थापन, शाश्वतता – जलव्यवस्थापन, गतिशीलता, प्रशासन, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहामध्ये, विजेत्या स्पर्धकांना पंधरा लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे, यासाठी तुम्हाला पुढील वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचा आहे.www.msins.in/startup-week
या संकेतस्थळावर जाऊन योग्य ती माहिती भरा, या योजनेमध्ये सहभागी होण्याचे अंतिम तारीख 15 जून 2021 पर्यंत आहे.

हेही वाचा : महाबीज बियाणे मिळेल पण, एका अटीवर कृषी सेवा संचालकांची मनमानी कारभार वाचा सविस्तर बातमी…

नवउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी, तसेच त्यांच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टर च्या माध्यमातून अनेक विविध योजना राबवण्यात येत आहेत, त्यामध्येस्टार्टअप वीक, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, जिल्हा नाविन्यता क्रमवारी आराखडा, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर आणि हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची अशा अनेक योजना अश्या अनेक योजना रबावण्यात येत आहे.

हेही वाचा :

1)महात्मा फुले कृषी विद्यापीठने ह्या गुणवत्तापूर्ण १६ वाणांचे केले संशोधन! जाणून घ्या, संकरित वाणांची वैशिष्ट्ये…

2)म्यूकरमायकोसिस म्हणजे काय? तुमचा मास्क बनू शकतो का,’ब्लॅक फंगस’ चे कारण वाचा सविस्तर पणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button