1 हजार कोटींचा निधी वितरित: गर्भवती महिलांसाठी सप्टेंबरमध्ये विशेष सप्ताह व योजना; घ्या “या” योजनांचा लाभ..
Rs 1,000 crore disbursed: Special week and scheme for pregnant women in September; Take advantage of "these" plans.
गर्भवती महिला (Pregnant women) आणि स्तनदा मातांच्या आहारात चांगल्या सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान मातृवंदना योजना (Prime Minister’s Matruvandana Yojana) राबविली जाते. आईचे आरोग्य व जन्माला येणारे बाळ चांगले सदृष्ट असावे तसेच माता मृत्यू व बाल मृत्यू मध्ये घट व्हावी, या हेतून 21 नोव्हेंबर 2017 पासून ही योजना राबवली जाते.
निधी वितरित-
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार कोटींचा निधी राज्यामध्ये वितरित केला गेला आहे. 1 ते 7 सप्टेंबर विशेष सप्ताहाचे आयोजन असणार आहे तर यादरम्यान गर्भवती महिला व स्तनदा मातांनी (Pregnant women and lactating mothers) योजनेचा लाभ घ्यावा असे सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले आहे.
केंद्र सरकारची (Central Government) ही योजना बऱ्याच महिलांना उपयोगी पडतो. महिलांच्या आरोग्यात सुधारणा होते. जास्तीत जास्त गर्भवती महिला व स्तनदा मातांचे आरोग्य सदृष्ट राहण्याचे ही योजना प्रयन्त करते. बालकांचे देखील आरोग्य सुधारण्यास मदत होते.
‘या’ सरकारी योजनेतून महिलांना मिळणार दरमहा चार हजार रुपये कमवायची संधी वाचा काय आहे ही योजना…
Investment Tip’s : दररोज फक्त सात रुपये बचत करून मिळवा वार्षिक साठ हजार रुपयेपर्यंत पेन्शन!
1 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यानच्या लाभार्थ्यांसाठी नोंदी – आरोग्य विभागाने (Department of Health) सूचना दिल्या आहेत की सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व लाभार्थी पात्रांनी पतीचे आधारकार्ड, पोस्ट खाते, माताबाल संगोपन कार्ड व आधार संलग्न बँक इ. कागदपत्रे जमा करावी. 101 टाक्यांपर्यंत या योजनेवर नोंदी आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त निधी 89 कोटी 48 लाख 59 हजार रुपये वितरित केला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :