कृषी सल्ला

राज्यामध्ये निर्बंध शिथिल! याचा बाजार भाव वर काय परिणाम झाला, पहा शेतमालाचा बाजारभाव…

Restrictions relaxed in the state! What is the effect of this on the market price, see the market price of agricultural commodities ...

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक दिसून आली, राज्यामध्ये विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत याचा परिणाम आज बाजारपेठेवर पाहायला मिळाला.

कापसावरील, गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळवण्यासाठी करा “या उपायोजना…

[metaslider id=4085 cssclass=””]

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडी व गवारे यांच्या दरामध्ये सुधारणा पाहण्यास मिळाली. बाकीचा शेतमालाच्यावर काय परिणाम झालेला आहे व सध्या किती दर पाहायला मिळत आहे हे बघण्यासाठी खाली क्लिक करा:

हे ही वाचा…

IFFCO ची अमूल्य कामगिरी : द्रवरूप नॅनो युरियाचा लावला शोध! या नवीन संशोधनाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?

जाणून घ्या; ‘तूर’ लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button