कृषी बातम्या

“शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी कंपन्यांची, अन्यथा थेट होणार कारवाई;” कृषिमंत्र्यांच्या सूचना

Crop Insurance | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती (Agriculture) पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागला आहे. याचसाठी आता पीक विमा योजनेंर्गत शेतकऱ्यांना (Farming) मदतीचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, पिक विमा कंपन्यांना बजावून देखील किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण करण्यात आलेले नाही. याच कारणास्तव कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी कंपन्यांना सूचना केल्या आहेत.

वाचा:शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले जबरदस्त निर्णय! थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात होणार वाढ

….अन्यथा केली जाईल कारवाई
पंतप्रधान पिक विमा योजना (Crop Insurance Scheme) अंतर्गत प्रीमियम भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Department of Agriculture) नुकसान भरपाई म्हणून पीक विमा देण्याची जबाबदारी थेट विमा कंपन्यांची आहे. अन्यथा थेट कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहेत.

सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर! विक्रीची घाई करू नका आठवड्यातच दरात ‘इतकी’ होणारं वाढ

काय म्हणाले कृषिमंत्री?
कृषिमंत्री म्हणाले की, ”नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमाभरपाई रक्कम लवकर देण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपन्यांची आहे. वारंवार सूचना देऊन देखील कंपन्यांकडून गतीने कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Agricultural Information) प्रचंड रोष आहे. त्याची दखल घेऊन कंपन्यांनी विमा रक्कम अदा करावी. विनाकारण शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध थेट कार्यवाही करण्यात येईल.”

वाचा:खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशक

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
आता कृषिमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर पिक विमा कंपन्यांची कार्यवाही जलदरीतीने होईल. याचमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची (Crop Insurance) रक्कम मिळेल अशी आशा आहे. शेतकऱ्यांना या पीक विम्याची रक्कम लवकर मिळाल्यास त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: It is the responsibility of companies to provide crop insurance to farmers, otherwise direct action will be taken Instructions of Agriculture Minister

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button