ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Bank Holiday | शेतकऱ्यांनो डिसेंबर महिन्यात बँका 13 दिवस राहणार बंद; त्वरित तपासा यादी

Bank Holiday | बँकेशी संबंधित काम येतच असते. डिसेंबरमध्येही जर तुम्हाला काही महत्त्वाचे काम करायचे असेल तर त्याआधी तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की या महिन्यात किती दिवस बँका (Bank Holiday) बंद राहणार आहेत. या महिन्यात बँका (Financial) 13 दिवस काम करणार नाहीत. म्हणजेच 31 दिवसांपैकी 13 दिवस बँकेची (Bank Loan) सेवा बंद राहणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली असून, त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी (Agriculture) मित्रांनो बँकेची सेवा कोणत्या दिवशी बंद असेल.

RBI ने प्रसिद्ध केली यादी
रिझर्व्ह बँक (RBI) दररोज बँक सुट्ट्यांची यादी जारी करते, ज्यामध्ये बँकेशी संबंधित संपूर्ण माहिती दिली जाते. ग्राहक (Agri News) आणि कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेऊन आरबीआय सुट्ट्यांची यादी अगोदर प्रसिद्ध करते.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: राज्यात ‘या’ अभियानअंतर्गत 100 दिवसांत होणार 5 लाख घरे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

डिसेंबर बँक हॉलिडे लिस्ट 2022
3 डिसेंबर रोजी सेंट झेवियर्स फेस्टमुळे गोव्यात बँका बंद राहणार आहेत. 4 डिसेंबर रोजी बँक बंद असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 10 डिसेंबरला दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका (Department of Agriculture) बंद राहणार आहेत. 11 डिसेंबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. मेघालयातील बँका 12 डिसेंबर रोजी पा-टागन नेंगमिंजा संगममुळे बंद राहतील. 18 डिसेंबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार शेततळे; अनुदानातही झाली ‘इतकी’ वाढ

19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यात बँका बंद राहणार आहेत. 24 डिसेंबर रोजी नाताळ आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 25 डिसेंबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 26 डिसेंबरला नाताळ, लासुंग, नमसंगमुळे मिझोराम, सिक्कीम, मेघालयमध्ये बँका बंद राहतील. 29 डिसेंबर रोजी गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त चंदीगडमध्ये बँका बंद राहतील. मेघालयातील यू कियांग नांगवाहमध्ये 30 डिसेंबर रोजी बँका बंद राहतील.

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना सहज मिळणार पीक कर्ज; ‘ही’ जाचक अट रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

यादी पाहून करा नियोजन
सर्व राज्यांनुसार वेगवेगळ्या दिवसांच्या सुट्ट्या या संपूर्ण यादीमध्ये समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे तुमच्या शहरानुसार सुट्टी पाहून बँकेत कामावर जाण्याचा प्लॅन करा. मात्र, या काळात तुम्हाला बँकांची कामे ऑनलाइन करता येतील.

ऑनलाइन बँकिंग वापरा
ग्राहक कोणत्याही दिवशी इंटरनेट बँकिंग आणि UPI 24 तास वापरू शकतात. राष्ट्रीय स्तरावर डिसेंबरमध्ये 3,4,10,11,18,24,25 रोजी बँका एकाच वेळी बंद राहतील. या दरम्यान तुमचा बँकेत जाण्याचा प्लान असेल तर तो रद्द करा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Banks will be closed for 13 days in the month of December farmers; Quick Check List

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button