ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

कृषी आयुक्तालयाकडून दिलासा; हे “6” पर्याय उपलब्ध, आता शेतकरी नुकसानीची तक्रार काही सेकंदात करू शकणार, पहा कशी?

शेतकऱ्यांच्या पिकांचे खरीप हंगामात (In the kharif season) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांना या दिवसात नुकसानीची तक्रार दाखल करायची कशी असा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सततच्या बदलत्या नियमामुळे शेतकऱ्यांना (To farmers) बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागत होते.आता कृषी आयुक्तालयाकडूनच (From the Commissionerate of Agriculture) दिलासा मिळालेला आहे. नु्कसानीची तक्रार नोंदविण्यासाठी वेगवेगळे सहा पर्याय शेतकऱ्यांसमोर असणार आहेत.

शेतकऱ्यांना 6 पर्याय उपलब्ध –
मराठवाडा सोबत (Including Marathwada) विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात पिकांचे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुरवातीला फक्त ऑनलाईनद्वारेच (Only online) तक्रार नोंदण्यास सूचना दिल्या होत्या. मात्र सर्व माहिती ही अॅपद्वारे भरणे शक्य नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन पुन्हा ऑफलाईनही तक्रार (Complaints offline) नोंदिवता येणार असल्याच्या सुचना दिल्या होत्या. हा शेतकऱ्यांच्या वाढलेला त्रास कमी करण्यासाठी कृषी आयु्क्तालयानेच (Only by the Commissionerate of Agriculture) वेगवेगळे सहा पर्याय दिले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button