मी E-शेतकरी ने आणलं आगळ-वेगळं प्रॉडक्ट: भारतात कुठून ही मोबाईलवर करा शेतातील मोटर चालू व बंद, तेही भारी डिस्काउंट वर…
Release the tension of turning the motor pump on and off! Get to know "Moby Pump" today; Complete information about Mobi Pump
आता तुम्ही घरी बसून मोबाईलवर मोटर चालू व बंद करू शकता. मी E-शेतकरी घेऊन येत आहे एक आगळ-वेगळं प्रॉडक्ट. जगातून कुठूनही चालु व बंद करू शकता. पाणी संपल्यास आधी मोटरला बंद करतो आणि विशेष म्हणजे मोटार पंप जळत ही नाही.
अनेकदा विजेच्या गैरसोयींमुळे मोटर पंप (Motor pump) चालू बंद करणे जिकिरीचे ठरते, विजेची अनियमितता त्यामुळे मोटर पंप वेळेत बंद केला नाही तर मोटर पंप जळण्याची (Motor pump burning) शक्यता असते, त्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानीला (financial loss) सामोरे जावे लागते.
काहीवेळा रात्रीच्या वेळी देखील फक्त मोटर चालू करण्याकरिता शेतामध्ये जावे लागते, रात्रीच्या वेळी साप,विंचू,अश्या विषारी प्राण्यांमुळे अनेकदा दुर्घटना घडत असतात, अशावेळी ‘मोबी पंप’ (‘Mobi Pump’) तुमची चांगलीच साह्यता करतो. या मोबी पंपच्या सहाय्याने तुम्ही जगाच्या कुठेही असेल, तरीही मोबाईलच्या (mobile) सहाय्याने मोटर पंप चालू किंवा बंद करता येते. येथे अनेक वैशिष्ट्ये आहेत ते पुढीलप्रमाणे…
तर आजच ऑर्डर करा 7500 चं मोबी पंप फक्त 4999 रुपये मध्ये ऑफर मर्यादित…
- Mobi त्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
Mobi Pump लावा आणि मोटार पंप जगातून कुठूनही चालु व बंद करा. - Mobi Pump लावा आणि आपला मोटार पंप जळण्यापासुन वाचवा.
- Mobi pump ने कुठूनही मोटर पंप आपल्या मोबाईल वरून किंवा SMS च्या मदतीने सुरु करता येतो.
Mobi pump पाणी संपल्यासआधी मोटरला बंद करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो.
- Mobi Pump फेज रिवर्स झाल्यास मोटर बंद करतो आणि फोन करून कळवतो.
- Mobi Pump विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटारला बंद करतो व तुम्हाला फोन करून तसे कळवतो.
- Mobi pump मोटर ओव्हरलोड झाल्यास, स्टार्टर बिघडल्यास किंवा इतर कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटर बंद केली जाते आणि तुमच्या मोबाईल वर फोन करून तसे कळवण्यात येते.
Mobi pump लाईट आल्यावर तुमच्या मोबाईल वर मिस कॉल देऊन तसे कळवण्यात येते.
- मोटर फक्त तुम्ही आणि तुम्ही सांगितलेले ५ व्यक्तीच सुरु-बंद करू शकता. दुसऱ्या कुणीही फोन केल्याMobi pump त्याचा कॉल कट करतो.
- Mobi Pump टायमरच्या सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधीसाठी चालू ठेवता येते.
- Mobi Pump १ HP ते १०० HP च्या कुठल्याही मोटरसाठी वापरू शकता.
- Mobi Pump शेतकऱ्यांना असलेल्या कुठल्याही शंकेचे समाधान करण्यासाठी २४ तास कस्टमर केअरची सुविधा उपलब्ध.
- Mobi Pump चोरीला जाण्याची भीती नाही. चोराने तुमचे सिमकार्ड काढून स्वतःचे सिमकार्ड टाकल्यास त्याच्या सिमकार्ड वरून तुम्हाला एक message येतो.
- Mobi Pump तुमची मोटर कुणी स्टार्टर वरून बंद केली असल्यातसे तुम्हाला फोन करून कळवतो.
- मोटर ला मिळत असलेलं करंट तुम्ही मेसेज द्वारे जाणून घेऊ शकता.
- Mobi pump ची १ वर्षाची ग्यारंटी. १ वर्षात कुठलाही बिघाड झाल्यास प्रोडक्ट पीस टू पीस बदलवून मिळणार. १ वर्षा नंतर सुद्धा कंपनी ची सर्विस मिळेल.
हा ‘Mobi Pump’ कुठे मिळेल?
हा मोबी पंप अतिशय उपयुक्त आहे याद्वारे शेतीचे काम अधिक सुखकर होणार असून आजच आपल्या घरी घेऊन या हा वैशिष्ट्यपूर्ण ‘मोबी पंप’, तुमच्या मनात या विषयी काही शंका असल्यास, किंवा प्रश्न असल्यास अधिक माहिती (More info) आणि चौकशीसाठी कॉल करा 8975624725 कॉल करा.
मोबी पंप चे फोटो…
शेतात मोबी पंप फिट केल्यावर त्याचे शेतकरी ने काढलेले फोटो…
हेही वाचा :
1)खरीप हंगामामध्ये ‘हुमणी किडींचा’ प्रादुर्भाव टाळण्यासाठी करा हा उपाय,!
2)महाराष्ट्र होणार सोमवार पासून अनलॉक! राज्य सरकारने जारी केली नवीन नियमावली…