यशोगाथा

शेतकऱ्याला कोथिंबिर पासून साडेबारा लाख रुपये इतका विक्रमी मोबदला; पहा हेमाडे यांची यशोगाथा…

नाशिक / नांदूरशिंगोटे : विनायक हेमाडे या शेतकऱ्याला कोथिंबिरीचा बांधावर सौदा होऊन साडेबारा लाख रुपये इतका विक्रमी मोबदला मिळाला आहे।

चार एकर कोथिंबिरीचे लागवड…

४५ किलो बियाणे वापरून कोथिंबीर लागवड

४० दिवस पाणी व खतांचे सुयोग्य व्यवस्थापन

दापूर येथील भाजीपाला व्यावसायिक शिवाजी दराडे यांनी थेट बांधावर येऊन साडेबारा लाखांत सौदा पूर्ण झाला.

WEB TITLE: Record compensation of Rs. 12.5 lakhs from cilantro to the farmer; See Hemade’s success story …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button