राज्यामध्ये बियाण्यांचे तत्काळ धोरण आखावे, वाचा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी काय निर्देश दिले आहे कृषी विभागाला…
Read the instructions given by the Agriculture Minister Dadaji Bhuse to the Agriculture Department.
खरीप हंगाम जवळ (Near kharif season) येत आहे, तसेच राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांच्या अध्यक्षतेखाली बियाणे धोरणाबाबत (Regarding seed policy) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयात पार पडली या बैठकीमध्ये कृषी मंत्री यांनी कृषी विभागाला (To the Department of Agriculture)सूचना दिल्या तसेच राज्याचे बियाणे धोरण तात्काळ तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.
या बैठकीमध्ये महाबीज (Mahabeej) चे व्यवस्थापक राहुल रेखावार महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉक्टर शरद गडाख तेच आयुक्त धीरजकुमार हेदेखील उपस्थित होते.
बीजोत्पादन कार्यक्रमाचे आयोजन करावे(Seed production program should be organized)
खरीप हंगामामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतली जात असल्यामुळे विदर्भ व मराठवाडा यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र मध्ये बीज उत्पन्न कार्यक्रमाचे आयोजन करावे असे सल्ला देण्यात आला.
राज्यामध्ये भेसळमुक्त व गुणवत्तापूर्ण बियाण्यांची निर्मिती होईल याकडे विशेष काळजी व नियोजन करण्याबाबतच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या तसेच शेतकऱ्यांची समन्वय साधून प्रशिक्षण (Training) कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल असेही सांगण्यात आले.
Special care and planning instructions were given to the Department of Agriculture to produce adulterated and quality seeds.
महाराष्ट्र राज्य हे बीजोत्पादनासाठी (For seed production) अग्रेसर ठरले होते परंतु अलीकडच्या काळामध्ये सोयाबीन, कापूस यांसारखे पिकाचे बियाणे परराज्यातून आणावे लागत आहे, राज्याने यावर्षी बीजोत्पादनात स्वावलंब तयार करणे गरजेचे आहे व त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक देखील आहे असे सांगण्यात आले.
हेही वाचा :