योजना

शेणाच्या बदल्यात मिळेल “गॅस सिलेंडर” वाचा कुठे राबवली जाते ही भन्नाट योजना!

Read "Gas Cylinder" in exchange for dung.

शेणाचे (Of dung) अनेक आयुर्वेदिक,(Ayurvedic) उपयोग आहे, हे सर्वांना माहीतच आहे. तसेच शेतासाठी खत म्हणून देखील शेणाचा उपयोग होतो बऱ्याच वेळा शेणाच्या गौऱ्या करून त्याचे उपयोग केला जातो, मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाने (Dr. Rajendra Prasad from Central Agricultural University) शेणाच्या बदल्यात गॅस सिलेंडर (Gas cylinder) हा अनोखा प्रयोग केला आहे.या योजनेमध्ये गावातील शेतकऱ्यांकडून शेण घेऊन त्यांना गॅस सिलिंडर (Gas cylinder) भरुन दिला जातोय.

[metaslider id=4085 cssclass=””]

या प्रयोगामध्ये दिवसाकाठी प्रत्येकी 20 ते 25 किलो शेण आणि घरातील इतर कचरा गोळा केला जातो. याशिवाय गवत आणि जलफुटी (Hydrocephalus) देखील जमा केल्या जातात, याकरता शेतकऱ्यांच्या दारापर्यंत एक गाडी येते. 60 टक्के शेण आणि 40 टक्के वाया गेलेले पदार्थ एकत्र करुन कंपोस्ट तयार केले जाते. या गावातील शेणापासून 500 टन कंपोस्ट खत (Compost manure) तयार करण्याच योजना आहे.

स्मोकलेस रूरल सॅनिटायजेशन प्रोग्राम अंतर्गत (Under the Smokeless Rural Sanitation Program) आतापर्यंत विद्यापीठाने 28 कुटुंबांना सिलेंडर दिले आहेत, तसेच गांडुळ खत (Earthworm manure),तयार होऊन, वर्षाला लाखो रुपयांची बचत होते. सोबतच शेतकऱ्यांना सेंद्रीय खत मिळून रोजगारही (Even employment) उपलब्ध होईल हा प्रमुख उद्दिष्ट आहे.

हेही वाचा :

टोमॅटोच्या पिकांपासून उद्योगातील मोठी संधी! पहा याकरता कोणती उपकरणे लागतात…

महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण अवजारे मिळणार! – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button