रेशन कार्डधारकांना मिळणार “या” महिन्यापर्यंत मोफत धान्य वाचा सविस्तर बातमी…
Ration Card Holders Will Get Free Grains Until "This Month" Read Detailed News
रेशन कार्ड (Ration card) हा बऱ्याच ठिकाणी वापरले जाणारे महत्वाचे डॉक्युमेंट आहे, अनेक बँकांमध्ये (banks) हा ओळखीचा पुरावा (Proof of identity) मानला जातो, रेशन कार्ड वर करायला सुविधादेखील उपलब्ध होतात, सरकारी योजनांमध्ये हे डॉक्युमेंट (Document) ठरते.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीबांना (poor) 5 किलो मोफत खाद्यान्न (Food grains) मोफत दिले जाणार आहे. त्याचबरोबर अनेक सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत. हे पाच किलो धान्य चार महिने मोफत वाटले जाणार आहे, म्हणजेच रेशन कार्डधारकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.
वाचा : भारतातील ‘या’ झाडाची किंमत आहे सोन्यापेक्षाही महाग, वाचा तुम्हाला कशी मिळेल सुवर्णसंधी..
योजनेअंतर्गत देशातील साधारण 80 कोटी लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे, म्हणजेच गरीबांना 5 किलो खाद्यान्न नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत मिळणार आहे.
हे ही वाचा :