ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

राज्यांमध्ये पावसाचा वेग ओसरणार -हवामान विभागाची माहिती…

Rainfall will slow down in the states - Meteorological Department information ...

राज्यभरात मान्सूनने (Monsoon) वेळेआधी आगमन केल्यानंतर सध्या पावसाचा वेग असण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात (In Maharashtra) काही ठिकाणी काल (ता.21) तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. आता मात्र बुधवार (ता. २१) पर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

हे ही वाचा : FACT CHEACK: काय सांगता! कोंबड्यांपासून म्युकोरमायकोसिसचा प्रसार होतो? सत्यता पडताळा फॅक्ट चेक…

[metaslider id=4085 cssclass=””]

पुढील काही दिवस राज्यामध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून (From the Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे राज्यभरात सकाळी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे तसेच दुपारनंतर पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

हे ही वाचा : सल्ला तज्ञांचा: जाणून घ्या, जनावरांच्या आहारामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असावा…

नैऋत्य मोसमी (Southwest monsoon) वाऱ्यांची वायव्य-उत्तर भागामध्ये प्रगती संथ गतीने होत आहे, तसेच पंजाबकडे (To Punjab) मान्सून पाऊस पडणे करिता पोषक वातावरण निर्मिती अजून तरी झाली नाही बंगालच्या उपसागरामध्ये द्रोणिय स्थितीमुळे (Due to the basin condition) बिहारमध्येपुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हे ही वाचा :


शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार राहुरी विद्यापीठाचे एकात्मिक सेंद्रिय खताचे रोल मॉडेल…

Fact Check: अब्जाधीश किरण मुजुमदार यांनी नारळ तेल वापरून कोरोनापासून बचाव केला ? काय आहे सत्य वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button