हवामान

महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस, येत्या दोन दिवसासाठी ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी- पहा आजचा हवामान अंदाज..

Rain everywhere in Maharashtra, 'Red Alert' issued to 'Ya' districts for next two days- See today's weather forecast ..

महाराष्ट्रमध्ये सर्वत्र चांगला पाऊस येत्या दोन दिवसामध्ये पडेल असे हवामान विभागाने अंदाज सांगितला आहे. आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट (Red alert) म्हणजेच अतिवृष्टीचा (Overcast) इशारा देण्यात आला आहे.

मुंबई तसेच मराठवाडा (Mumbai as well as Marathwada) विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण देशात सध्या मान्सूनने (Monsoon) व्यापला आहे. पुढील दोन तीन दिवसासाठी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कृषीसेवा केंद्र कसे चालू कराल व त्या संबंधीच्या अटी व पात्रता वाचा सविस्तर माहिती..

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं (By the Mumbai Observatory of the Indian Meteorological Department) जारी केलेल्या अंदाजानुसार, काही जिल्हाना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तरी काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस..
हवामान विभागानं मंगळवारसाठी सातारा, कोल्हापूर, रायगड, या जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबई, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे

हेही वाचा:

1. तकऱ्यांसाठी खूषखबर! ‘बाजार समितीच्या’ माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार, 1 लाख कोटी रुपये वाचा सविस्तर बातमी…

2. यंदाच्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन विक्रमी होणार का? सोयाबीन उत्पादकांनी घ्या ‘ही’ काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button