जॉब्स

Railway Recruitment | सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 12 वी अन् पदवीधर विद्यार्थांसाठी रेल्वे भरती सुरू, जाणून घ्या वेतन आणि पदसंख्या

प्रत्येकाला असे वाटते की, आपण देखील सरकारी (Government) नोकरी (Job) करावी. त्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात.

Railway Recruitment | जर तुम्हाला देखील रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा आहे. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ही भरती (Railway Recruitment) भारतीय रेल्वे ईशान्य अतंर्गत होत आहे. या अतंर्गत क्रीडा कोट्यातील गट क वर विविध भरती होत आहेत.

कसा करावा अर्ज?
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या ner.indianrailways.govt.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची सुरवाती तारीख आहे. 26 मार्च आणि अर्जाची अंतिम तारीख 25 एप्रिलअसणार आहे.

वाचा: Job Alert | नोकरी शोधताय ? पहा कुठे किती जागा; तब्बल ‘इतका’ असेल पगार

किती आहे पद संख्या आणि पगार?
एकूण पदांची संख्या 21 आहे. या पदासाठी पगार असणार आहे. स्तर – 2: ग्रेड पे रु 1900 आणि पे बँड रु 5200-20200, स्तर – 3: ग्रेड पे रु.2000 आणि पे बँड रु.5200-20200, स्तर – 4: ग्रेड पे रु 2400 आणि पे बँड रु. 5200-20200, स्तर – 5: ग्रेड पे रु. 28 आणि पे बँड रु.5200-20200, असे पगारचे स्वरूप असणार आहे.

वाचा: इन्फोसिस मध्ये ५५,००० जागांची होणार भरती; IT क्षेत्रात काम करण्याची तरुणांना सुवर्णसंधी!

निवड कशी होणार?
उमेद्वाराची निवड ही चाचणीमधील निवड ही क्रीडा आणि शैक्षणिक पात्रतेच्या मूल्यांकनाच्या आधारावर निवड केली जाईल. विद्यार्थी कोणत्याही संस्थेतून 12 उत्तीर्ण झालेला असावा. त्यासोबत त्याने सबंधित खेळात तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे. उमेद्वाराचे वय किमान 18 वर्ष किंवा 25 वर्ष असावे. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी 250 रुपये राहील. त्यासोबत बाकी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी ही 500 रुपये राहील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button