कृषी सल्ला

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार राहुरी विद्यापीठाचे एकात्मिक सेंद्रिय खताचे रोल मॉडेल…

Rahuri University's Integrated Organic Fertilizer Role Model for Farmers

राहुरी विद्यापीठाकडून (From Rahuri University) सेंद्रिय शेती करता, रोल मॉडेल (Role model) विकसित करण्यात आले आहे, या मॉडेल मुळे शेतकऱ्यांना निश्‍चित फायदा होईल. याच्या साह्याने शेतकऱ्यांना कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळू शकते.(Farmers can get an annual income of at least five to six lakh rupees.)

यासाठी के. पी. विश्वनाथा, विद्यमान कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, तसेच संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे इत्यादी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पडीक जमिनीवर (On the fallow ground) किंवा पारंपारिक उत्पादन घेतलेल्या जमिनीवर संशोधन (Research on the ground) चालू आहे.

सरकारकडून या वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के अनुदान घोषित… वाचा सविस्तर पणे

रोल मॉडेल मध्ये विविध बाबी समाविष्ट आहेत (The role model covers various aspects)

या रोल मॉडेल मध्ये शेतकरी गट स्थापन (Establishment of farmer groups) करून, त्याद्वारे सेंद्रिय शेतीचे (Organic farming) प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती उल्हास सुर्वे (Ulhas Surve) यांनी दिली. या रोल मॉडेल मध्ये सेंद्रिय शेतीमध्ये येणाऱ्या जिवाणू खते, जैविक कीटकनाशके (Biological pesticides) तसेच उन्हाळी सोयाबीन, जाम जेली साठी पेरू, पल्पसाठी शिताफळ, याच सोबत उसाचे चार वाणा ची लागवड करण्यात आली आहे. रोल मॉडेल मध्ये शेतीतील भाजीपाला (Vegetables) म्हणजेच मिरची कांदा, कोथिंबीर, मेथी याच बरोबर दुसरा ही भाजीपाला लावण्यात आला आहे सोबतच पशु संवर्धन (Animal husbandry) करण्याकरिता देशी गाई, शेळ्या आणि कोंबड्यांचे ही पालन सुरु करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून लोकांच्या विक्रीद्वारे विद्यापीठाच्या महसूल उत्पन्नामध्ये(In revenue income) मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय हा प्रकल्प स्वयंपूर्ण चालू आहे.

अशी करा”, आंबा, नारळ आणि चिकू सारख्या फळबागांची लागवड व अशी घ्या,फळबागांची काळजी…

हेही वाचा :

1)Fact Check: अब्जाधीश किरण मुजुमदार यांनी नारळ तेल वापरून कोरोनापासून बचाव केला ? काय आहे सत्य वाचा सविस्तरपणे…

2)गाईचे कि म्हशीचे दूध पिणे आरोग्यास हितकारक आहे जाणून घ्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button