पुणे महानगरपालिका (PMC) भरती 2021; पहा कसा आहे नौकरी च तपशील…
पुणे महानगरपालिका (PMC) भरती 2021(Job in Pune Municipal corporation)
रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या :- 124
रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे :-
प्रशासकीय अधिकारी, लिपिक (cleark), ग्रंथपाल, लेखापाल, भांडार अधिकारी, ग्रंथपाल सहाय्यक, लघु टंकलेखक, धोबी, सुतार, कर्मशाळा अधिक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संगणक अभियंता (softwere Engineer), अंधार खोली सहाय्यक इत्यादी असे एकूण 36 प्रकारची पदे आहेत.
आवश्यक शैक्षणिक अर्हता :-
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. जसे की, 08 वी पास, 10 वी पास, आयटीआय ( ITI ), 12 वी पास, टायपींग, स्टेनो, पदवीधर, B.Sc, M.Sc, संगणक अभियांत्रिकी पदवी, एमबीबीएस (MBBS)
वया संबंधित पात्रता :- उमेदवाराचे वय 03 मार्च 2021 अखेर 19 वर्षे ते 38 वर्षे असावे. नियमाप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 05 वर्षाची अतिरिक्त सुट आहे.
अर्जाचा शुल्क :-
• सर्वसाधारण उमेदवार – 500 रुपये,
• मागासवर्गीय उमेदवार – 300 रुपये
• नौकरीचे स्थान :- पुणे
• ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक :- 18 मार्च 2021
ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट सादर करण्याची दिनांक :- 08 मार्च 2021 ते 19 मार्च 2021 पर्यंत
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया :- सर्वप्रथम उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन दाखल करावेत. त्यानंतर ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून सदर पत्त्यावर पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
• www.punecorporation.org