ताज्या बातम्या

पुण्यामध्ये शनिवार, रविवार ‘ह्या’ सेवा पूर्णपणे बंद पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती…

Pune Mayor Murlidhar Mohol informed that this service was completely closed in Pune on Saturday and Sunday.

कोरोनाच्या (Of Corona) दुसऱ्या लाटेचा जसा प्रभाव कमी होत आहे, तसे निर्बंध (Restrictions) शिथिल करण्यात आले आहेत परंतु पुण्यामध्ये लोक आता नेहमीप्रमाणेच गर्दी करत असल्याचे दिसत आहेत.

सोमवारी बहुतांशी ठिकाणी सर्व दुकाने मॉल, सलून, स्पा सेंटर उघडण्यात आली होती, परंतु नागरिकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा दिसून येत आहे. हा निष्काळजीपणा तिसऱ्या कोरोनाची लाट येण्यास कारणीभूत होऊ शकतो. कोरोनाच्या (Of Corona) तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी महत्त्वाचा निर्णय आज जाहीर केला आहे.

शेतकऱ्यांसाठी निसर्गाचं एक वरदान! “बायोगॅस प्लांट” चला जाणून घेऊया या विषयी माहिती…

[metaslider id=4085 cssclass=””]

सावधान: जुलै अखेरीस येणार का कोरोनाची तिसरी लाट ?वाचा याविषयी टास्क फोर्स काय म्हणत आहे…

‘ह्या’ सेवा राहणार बंद : (This service will be closed)
शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार आहेत अशी माहिती त्यांनी ट्विट करून सांगितली. पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक (Essential) सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा (Parcel service) देता येईल. याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

मोदी सरकारचे मुलींसाठी गिफ्ट! जाणून घ्या या योजनेचा कसा फायदा घ्याल…

कोरोना अपडेट : (Corona update:)
पुणे शहरात आज नव्याने २८० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७५ हजार ३७७ इतकी झाली आहे. शहरातील ३१८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६४ हजार २०३ झाली आहे.

हेही वाचा :

LIC Plan : एलआयसीच्या “या” पॉलीसीद्वारे करा, ‘मुलांच्या उत्तम भवितव्याची’ सुरुवात!

वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button