बाजार समित्यांमध्ये वांग्याचे दरामध्ये चढ-उतार दिसून (Fluctuations appear) आला, वांग्याचे दर प्रति क्विंटल किमान पाचशे ते कमाल सोळाशे रुपये राहिली.
पुण्यामध्ये (In Pune) हिरव्या मिरचीला (Green pepper) 2250 इतका भाव मिळाला तर मुंबईला (To Mumbai) 3200 इतका हिरव्या मिरचीचा बाजार भाव होता.
तर कारल्याचा बाजार भाव प्रति क्विंटल 2250 रुपये इतका होता,तर मुंबईमध्ये 3000 प्रति क्विंटल इतका बाजार भाव मिळाला.. पहा पुणे येथील बाजार समितीमध्ये (In the market committee) इतर शेतमालाला (To agriculture) काय बाजार भाव आहे.
हेही वाचा: अश्या प्रकारे गुरांमधील गोचीड त्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी करा ह्या उपाय योजना…
लॉकडाऊन उठलं शेतकऱ्यांच्या जीवावर! गारपिट पावसाचे आर्थिक नुकसान टाळणे करता करा ‘या’ उपाय योजना!