कोवीड - १९

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई- पास ची तरतूद! कशी करल ई- पास ची नोंदणी जाणून घ्या सविस्तर पणे..

Provision of e-pass on the background of corona! Learn how to register for e-pass in detail.

कोरोणाच्या (Covid)वाढत्या प्रादुर्भावामुळे ठाकरे सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे,”ब्रेक दिजेन अंतर्गत” येणारे निर्बंध अजून कडक करण्यात आले आहेत, या अंतर्गत पुन्हा एकदा ई- पाच ची तरतूद करण्यात आली आहे ,त्यासाठी रीतसर अर्ज (application)करण्याची आवश्यकता असणार आहे.

आवश्यक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना न्याय आवश्यकता लागणार आहे.

तसेच काही महत्त्वाच्या आणि खाजगी करण्यासाठी गरज निर्माण झाल्यास नागरिकांनाही पास काढावा लागणार आहे.

गुरुवारी रात्री पासून राज्यात प्रवास(Travel) कार्यालयीन(Office) उपस्थिती, विवाहसोहळा असे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत या दरम्यान काही महत्त्वाच्या करण्यासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास पोलिसांकडून ई (E-pass) चा वापर करावा लागणार आहे.

इ- पास कसा मिळेल?(E-PASS)

१)ही पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम ई- पास मिळवण्यासाठी https://covid19.mhpolice.in/या संकेतस्थळाला भेट द्यावी.

२) ज्यानंतर इथं ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावं.

३) पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.

४)आवश्यक कागदपत्र (documents)इथं जोडावीत.

५) प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.

६) कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.

७)अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.

८)पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.

९) या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.

१०)प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

इ -पास (E-Pass)कशाकरता वापरू शकतो?

*अत्यावश्यक जवळच्या व्यक्तीचा विवाह सोहळा
एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आवश्यक आरोग्य आणि याकरता मिळू शकतो.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी इपस ची आवश्यकता नाही.

*कोणतीही व्यक्ती किंवा त्याचा समुद्र या पदासाठी अर्ज करू शकतो.

*ज्या व्यक्तींना ऑनलाइन सेवेचा मिळत नाही अशा व्यक्तींनी नजीकच्या पोलिस स्थानकात भेट द्यावी तिथे त्यांना मदत केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button