ताज्या बातम्या

“या” खातेधारकांना मोफत विमा संरक्षण उपलब्ध; मिळणार 2.30 लाख रुपयांचा मोफत लाभ, वाचा सविस्तर

Provides free insurance cover to "these" account holders; Get a free benefit of Rs 2.30 lakh, read more

केंद्र सरकारने (Central Government) ऑगस्ट 2014 मध्ये प्रधानमंत्री जन-धन योजना सुरू केली होती. देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकांचे खाते असले पाहिजे या हेतूने ही योजना सुरू केली होती. योजनेंतर्गत एक मोठा फायदा मिळणार आहे खातेदारांना आता मोफत अपघाती विमा संरक्षण (Free accident insurance protection) उपलब्ध असणार आहे.

कोविड परिस्थितीमध्ये (Covid situation)खातेदारांसाठी खूप उपयुक्त ठरणार असल्याचे दिसत आहे. जन धन खातेधारकांना 2 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 30 हजार रुपयांचा सामान्य विमा मोफत (Free insurance) दिला जातो. 43 कोटी खातेधारकांना जीवन विमा आणि अपघात संरक्षण होत असल्याचे सांगितले आहे.

खरिपात “या” पिकांना चांगला भाव; फक्त 60 ते 70 दिवसांच्या पिकामध्ये मिळवा दुप्पट उत्पन्न, करा “या” दिवसात लागवड

या योजनेअंतर्गत महत्वाची घ्यावयाची काळजी-

उपलब्ध वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण (Free accident insurance protection) जन-धन खात्यांतर्गत तेव्हाच उपलब्ध असेल जेव्हा रुपे कार्ड धारकाने अपघाताच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत एक तरी यशस्वी व्यवहार केला असेल.

प्रत्येकाचे एकतरी खाते असावे या हेतूने, देशातील प्रत्येक नागरिकांसाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2014 मध्ये प्रधानमंत्री जन-धन योजना (Pradhan Mantri Jan – Dhan Yojana) सुरू केली होती. बऱ्याच लोकांनी या जन-धन योजनांचा लाभ घेतला. सध्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेंतर्गत समाविष्ट करण्याचा सरकारचा विचार आहे.

हे ही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button