ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला जनतेशी संवाद! 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाबाबत घेतला मोठा निर्णय…..!

Prime Minister Narendra Modi interacts with the people! Big decision regarding vaccination of citizens above 18 years ..!

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी देशवासीयांची संवाद साधला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाची दुसरी लाट गेली नसून, नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे 21 जून पासून 18 वर्षावरील व्यक्तींना मोफत लसीकरण देण्यात(Providing free vaccinations to persons above 18 years of age) येईल अशीही घोषणा केली.

केंद्र सरकार (Central Government) लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ज्या लोकांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना पैसे देऊन लस घेता येईल. मात्र खासगी रुग्णालये १५० रुपये अतिरिक्त चार्ज लावूनच लस देऊ शकतात.

हेही वाचा:IFFCO ची अमूल्य कामगिरी : द्रवरूप नॅनो युरियाचा लावला शोध! या नवीन संशोधनाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?

[metaslider id=4085 cssclass=””]

लसीकरणाच्या किमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण असणार आहे, याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार ( according to the Prime Minister’s Poor Welfare Food Scheme) ८० कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्यांच मोदींनी नमूद केलं आहे.

इतर राष्ट्रापेक्षा भारतामधील लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर असून, cowin अँप चे कौतुक इतर राष्ट्रांनी केले.लसीच्या उपलब्धेतनुसार लस दिली जाईल. प्रत्येकाला लस मिळेल ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे.

आता लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्राची

केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार(The central government will provide free vaccines to the states)

१८ वर्षांवरील सगळ्यांचं मोफत लसीकरण, केंद्र लस मोफत देणार.

१ मेपासून लसीकरणाचं २५ टक्के काम राज्यांवर सोपवलं,राज्यांजवळील २५ टक्के कामंही केंद्र करणार

२१ जूनपासून १८ वर्षांवरील नारगिकांचं लसीकरण

भारतात नेझल लसींच्या निर्मितीवर भर

परदेशातून लस भारतात आणण्यावर भर,कोरोना लसींचा पुरवठा वाढणार

देशात कोविड योद्ध्यांचं लसीकरण पुर्ण

परदेशी कंपन्यांसोबत करार केले

हेही वाचा:जाणून घ्या; ‘तूर’ लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

जुन्या सरकारांच्या काळातील पद्धतीनं काम केलं असतं तर देशात लसीकरणासाठी ४० वर्षे लागतील. २०१४ नंतर लसीकरणाचा वेग वाढवला.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान, देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या, कोरोना काळात सर्वाधिक औषधं निर्मिती केली

देशात २३ कोटी नागरिकांचं लसीकरण पुर्ण,जगात भारत लसीकरणात मागे नाही
कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचं पालन करा

ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत(Air Force help for oxygen) घेतली,

मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लस निर्मिती(Vaccine production under Mission Covid Safety)

हेही वाचा:


1)शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…

2)रासायनिक खत वाढीमुळे शेतकऱ्यांचे,आर्थिक गणित कोलमडणार! वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button