हवामान

येत्या पाच दिवसात राज्यात पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता.. बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका बसला “या” जिल्ह्याला…

Pre-monsoon rains expected in the next five days in the state.

🌤️सध्या महाराष्ट्र राज्यात एक एक संकट डोके वर काढत आहे ,एकीकडे कोरोणा(covid) प्रचंड वाढता वेग तर एकीकडे अवकाळी पावसाने (With unseasonal rains) राज्यात थैमान घातले आहेत म्हणजे शेती क्षेत्रात प्रचंड नुकसान होत आहे तसेच महागाईचा भडका(Inflation erupts)देखील वाढला आहे.

⛈️राज्यामध्ये बदलत्या हवामानाचा(Of the weather)बराच परिणाम दिसून येत आहे अनेक ठिकाणी उन्हाळा जाणवत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्मिती झाली आहे. अशा बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसला आहे.

🌧️ राज्यात उद्यापासून हवामान मध्य स्वरुपाचे राहणार असून विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे.

🌦️त्यामुळे राज्यात उद्यापासून हवामान मध्य स्वरुपाचे राहणार असून विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे.

💁हे ही वाचा:
१) या योजनेत खाते उघडा मिळवा १.३ लाख रुपयांचा फायदा तसेच या खात्याचे आहे अनेक फायदे.

२) उन्हाळ्यामध्ये घ्या फळबागांची अशी काळजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button