ताज्या बातम्या

महाराष्ट्रामध्ये कडक लॉकडाउनची शक्यता ! होणार महत्त्वाचा निर्णय, “किती ” दिवसांचा असेल लॉकडाऊन…

Possibility of severe lockdown in Maharashtra! An important decision will be made, how many days will be the lockdown… Read detailed news

कोरोनाची साखळी तोडायचे असल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, लॉकडाऊन लागल्यानंतर महिन्याभरात नियंत्रण मिळवता येईल, यासाठी सर्वपक्षांनी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच पंचवीस वर्षाच्या पुढे लसीकरण आज परवानगी द्यावी ,अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. कोरोनाचा प्रकोप फार भयंकर असल्याकारणाने कडक लॉक डाऊन गरज आहे. दोन किंवा पाच दिवसाच्या लॉकडाऊन काही काही साध्य होणार नाही असे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

जनतेने थोडी कळ सोसून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन देखील ठाकरे सरकारने केले आहेत सुरुवातीचे आठ दिवस कडक लॉकडाऊन करून नंतर हळूहळू एकेक एक सेवा सुरू करण्यात येतील. कळत नकळत हा प्रसार घातक ठरत आहे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे असेही त्यांचे म्हणणे या बैठकीत त्यांनी मांडले.

विरोधी पक्षांनी नेते देवेंद्र फडणवीस म्हटले की लॉकडाऊन करण्यास हरकत नाही परंतु व्यापार व छोटे व्यापारी यांच्याकडे देखील लक्ष देऊन निर्णय घेण्यात यावा असे त्यांनी मत मांडले आहे. तसेच ऑक्सिजन आणि बेड उपलब्ध करून द्यावेत रेमडीसिविर चा पुरवठा करून द्यावा, ऑक्सीजन ची लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी.

राज्यात आर्थिक पॅकेज जाहीर करावे. जर राज्यांमध्ये छोटे व्यवसायिक व्यापारी यांचा विचार केला नाही जनतेचा विचार केला नाही तर जनतेमध्ये उद्रेक होईल त्याकरता पॅकेज जाहीर केले पाहिजे.

तज्ञांच्या मते १४ दिवसाचा लॉकडाऊन असणे आवश्यक आहे त्याचा निश्चितच फायदा होईल व मेडिकल यंत्रणेवर देखील तान येणार नाही तसेच तुडवडा असणाऱ्या देखील लसी उपलब्ध होतील. मुख्यमंत्री ठाकरे सरकार आठ दिवसाचा कडक लॉक डाऊन करू व हळूहळू बाकीच्या सेवा उपलब्ध करून देऊ असे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button