कृषी बातम्या

कांद्यासाठी प्रसिद्ध असणारी बाजारपेठ लासलगाव येथे डाळिंब लिलावाला सुरुवात! पहा ‘किती’ रुपये मिळाला डाळिंबाला बाजारभाव…

Pomegranate auction begins at Lasalgaon, a market famous for onions! See 'How much' did pomegranate get market price

आशियातील कांद्यासाठी (For onions in Asia) सुप्रसिद्ध असणारी सर्वात
मोठी बाजारपेठ म्हणजे लासलगाव (Lasalgaon) कृषी उत्पन्न समिती (Agricultural Produce Committee) होय, ही बाजारपेठ कांद्यासाठी प्रसिद्ध असून, तेथे डाळिंब (Pomegranate) लिलावाला सुरुवात करण्यात आली.

डाळिंबाचा लिलाव शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी डाळिंबास 5,200 रुपये इतका कमाल बाजार भाव लिलावात मिळाला. उर्वरित डाळिंब क्रेट्सला 2000 ते 1800 रुपये इतका सर्वसाधारण बाजारभाव मिळाला. (Lasalgaon APMC Pomegranate auction stars from today farmers happy for this move)

हेही वाचा : पिकांमध्ये “सिलिकॉन” अन्नघटकांची महत्त्वाची कार्य व फायदे वाचा पुढील प्रमाणे…

लासलगाव (Lasalgaon) येथील डाळिंब लिलाव होत असल्याने ती शेतकरी समाधानी आहे, कांद्याच्या बाजारपेठेसह डाळिंबाची बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने तेथील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. आज या लिलावा मध्ये महिलांचा सक्रिय सहभाग देखील नोंदवण्यात आला.

हेही वाचा : “इथे” करा गुंतवणूक व व्हा भरपूर मालामाल पहा इन्व्हेस्टमेंटचा फंडा…

नाशिक जिल्ह्यामधील सर्वात जास्त डाळिंब उत्पादन लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

हेही वाचा :


एसबीआय अलर्ट: एसबीआय बँकेची ग्राहकांसाठी ‘ही’ सेवा राहणार बंद!

‘जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button