योजना

PM Shadi Shagun Yojana : मोदी सरकारचे मुलींसाठी गिफ्ट! जाणून घ्या या योजनेचा कसा फायदा घ्याल…

PM Shadi Shagun Yojana: Modi government's gift for girls! Learn how to take advantage of this plan

केंद्र सरकारने (Central Government) मुलींसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, यामुळे मुलगा व मुलगी यांच्यातील भेद कमी होऊन मुलींची प्रगतीकडे वाटचाल करावी असा उद्देश आहे, तसेच राज्य सरकारने देखील भाग्यश्री योजना (Bhagyashree scheme) राबवण्यात येत आहे.

केंद्र सरकारने देशातील अल्पसंख्यांक समाजामध्ये विशेषता मुस्लिम समाजात मुलींमध्ये उच्च शिक्षणास (Higher Education) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने योजना राबवली आहे. अशावेळी PM Shadi Shagun Yojna मुलींच्या शादी शगुन योजनेत विवाहाच्या पूर्वी पदवीचे शिक्षण पूर्ण करणार्‍या अल्पसंख्यांक समाजाच्या तरूणींना केंद्र सरकार (central government) 51,000 रुपये देते.
या योजनेद्वारे मुलींना विद्यापीठ किंवा कॉलेज स्तरावरील शिक्षण पूर्ण करता येऊ शकते.

हेही वाचा : मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना गिफ्ट! किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण व त्याची देय मुदत “या” तारखेपर्यंत वाढ…

[metaslider id=4085 cssclass=””]

योजनेचा लाभार्थी होण्यासाठी काय कराल?
(What will you do to become a beneficiary of the scheme?)

शादी शगुन योजनेबाबत सविस्तर माहिती तुम्ही केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयाकडून (From the Ministry of Minority Welfare) प्राप्त करू शकता.

हेही वाचा : नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्याकरता ‘या’ योजनेतून मिळवा अनुदान, असा करा, “ऑनलाईन” अर्ज…

त्याचप्रमाणे अधिक माहिती मिळवण्याकरिता खाली लिंक वर क्लिक करा.

https://www.india.gov.in/schemes-maulana-azad-education-foundation

हेही वाचा :


राहुरी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम; आता कांद्याचे बियांणे मिळणार ऑनलाईन पद्धतीने…

मुद्रा’ लोन मिळण्यात अडचण येत आहे का? तर करा; शासनच्या ‘या’ क्रमांकावर कॉल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button