योजना
PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता ‘या’ महिन्यात होणार जमा; पाहा कधी मिळणारं?
PM Kisan Yojana | Good news for farmers! The 16th installment of PM Kisan Yojana will be deposited in this month; When will you see?
PM Kisan Yojana | देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर हा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
- मागील हप्त्यांची माहिती
- ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता.
- फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला.
- 27 जुलै 2023 रोजी 14 वा हप्ता जमा झाला.
- नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता.
- हप्त्याची रक्कम आणि वितरण:
- प्रत्येक शेतकऱ्याला 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये देण्यात येतात.
- DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते.
वाचा | Irrigation Electricity | राज्य सरकारची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज आणि शेतमजुरांना 10 हजार; पाहा तुम्हाला मिळणार का?
- वंचित शेतकऱ्यांसाठी मदत:
- अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबविण्यात आला आहे.
- या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
- या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल.
- देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
16 व्या हप्त्याची तारीख:
मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
Web Title | PM Kisan Yojana | Good news for farmers! The 16th installment of PM Kisan Yojana will be deposited in this month; When will you see?
हेही वाचा