कृषी बातम्या

PM Kisan Samman Nidhi Yojana: ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार 2000 हजार रुपये..

Pm Kisan Samman Nidhi Yojana: Rs 2,000 will be credited to farmers' accounts in August.

पंतप्रधान किसान सन्मान निधी(Prime Minister’s Farmers Honors Fund) योजनाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ऑगस्टनंतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

प्रधानमंत्री पंतप्रधान किसान सन्मान निधी बद्दल थोडक्यात माहिती :

PM शेतकरी सन्मान निधी योजना ही सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना आहे, या योजनेचा उद्देश गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळावा तसेच बियाणे, खते खरेदी करण्यासाठी ही रक्कम दिली जाते. सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. 2000 रुपयांचे तीन टप्यात हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंट वर जमा केले जातात. परंतु या वर्षी या योजनेत बदल करण्यात आला आहे. मोदी सरकारकडून या योजनेचा फायदा कोणाला घेता येणार आणि कोणाला वगळणार, हे स्पष्ट केले आहे. याचा उद्धेश फक्त्त गरीब शेतकरी बांधवाना लाभ मिळणे होय.

आपल्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम आली आहे की नाही कसे तपासावे…

• पंतप्रधान किसान योजना https://pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

• फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) या वेबसाईटच्या लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.

• उघडलेल्या पृष्ठामध्ये आपला मोबाईल नंबर, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून आपण स्थिती जाणून घेऊ शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button