पंतप्रधान फसल विमा योजना : योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी उरले फक्त उरले फक्त 28 दिवस!
PM Crop Insurance Scheme: Only 28 days left to register for "Yaa" scheme
राज्य सरकार (State Government) व केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांसाठी नवीन योजना (Plan) नेहमीच राबत असते, जेणेकरून त्यांचे उत्पन्नातील जोखीम कमी होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारावी याकडे लक्ष केंद्रित करत असते. अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राबवित आहेत ज्याचे नाव आहे, पंतप्रधान फसल बीमा योजना, (Prime Minister’s Crop Insurance Scheme,) या योजनेचा उद्देश आहे जेणेकरून पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना विम्याच्या स्वरूपात रक्कम देता यावे. थोडक्यात पिकांना विम्याचे कवच दिले जाते.(Crops are covered by insurance.)
खरिप हंगामातील (Kharif season) पिकांसाठी विशेष करुन धान (Paddy), मका, बाजरी, कापूस यासह इतर पिकांचा विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना पिकाची पेरणी केल्यानंतर दहा दिवसात सहभाग नोंदवण्याची गरज आहे.
आता, पीम पीक विमा योजनेमध्ये (In PIM crop insurance plan) सहभाग होण ऐच्छिक करण्यात आले आहे, म्हणजेच या योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा की नाही शेतकऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक आहेत त्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं आहे की नाही हे नोंदवावं लागेल. ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांच्या कर्जामधून योजनेचा प्रीमियमम (Premium) कापला जाईल.
या योजनेत सहभाग नोंदवायचा असल्यास, अंतिम तारीख 24 जुलै इतकी आहे. किसान क्रेडिट धारक (Kisan Credit Holder) शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय की नाही हे 24 जुलैपर्यंत बँकाना (Banking) कळवावं लागेल. अन्यथा त्यांचा पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे.
हेही वाचा:
1. टोमॅटो उत्पादकांच कंबरट मोडलं! टोमॅटो वर केल्याय या रोगाने हल्ला…
3. HEALTH TIPS: आपल्याला निरगिलीचे आयुर्वेदिक फायदे माहिती आहेत का? वाचा निरगिलीचे महत्त्व…