कृषी सल्ला

“या” वनस्पतीची लागवड करा खर्च केवळ 40 हजार रुपये उत्पन्न मात्र लाखोच्या घरात…

Plant "this" plant costs only 40 thousand rupees income but in lakhs of houses

केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत, व त्याकरिता अनुदान व वेगवेगळे योजनादेखील राबवत असतात. आता शेतकरी देखील पारंपारिक शेती (Traditional farming) करण्याऐवजी आधुनिक माध्यमातून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात ज्यामुळे त्यांचे उत्पन्नामध्ये भर पडेल अशी पिकांची लागवड करतात.(Cultivate crops)

चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी फळे, भाज्या व औषधी वनस्पतींची (Of medicinal plants) लागवड करण्यात यावी, औषधी वनस्पतींच्या लागवडीचा खर्च कमी आणि कमाई देखील जास्त आहे. याकरता शासनाच्या देखील वेगवेगळे योजना आहेत या योजनेच्या आधारे आपण शेती करू शकतो.

एक औषधी वनस्पती म्हणजे,”शतावरी”(Asparagus) होय, शतावरी ला आयुर्वेदामध्ये (In Ayurveda) देखील महत्वाचे स्थान प्राप्त आहे. या वनस्पतीला शतावर देखील म्हणतात, शतावरी बऱ्याच रोगांवर उपयुक्त ठरते.(Asparagus is useful in many diseases.)

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…

कृषी तज्ञांच्या मते,हिमालय प्रदेश वगळता भारत व श्रीलंका मध्ये याची लागवड केली जाते, शेतावरील लागवड करण्यासाठी कमी करतं येत असून त्यामधून उत्पन्न लाखो रुपयांच्या घरामध्ये येत असते.

बुलढाणा जिल्ह्यातील 300 वर्षाची परंपरा लाभलेली सुप्रसिद्ध भेंडवळ भाकीत काय सांगण्यात आली आहे “भविष्यवाणी”…

शतावरीची लागवड (Asparagus cultivation)
शतावरी लागवड करताना भाताच्या शेती प्रमाणे केली जाते, (It is done like paddy cultivation,) म्हणजेच प्रथम रोपे तयार करावी लागतात व त्यानंतर शेतामध्ये लागवड करावी लागते. रोपे तयार करण्यासाठी, 1 मीटर रुंद आणि 10 मीटर लांब क्यारी तयार केली जाते. शतावरी बियाणे 60 ते 70 टक्के अंकुरीत असते. एक हेक्टर शेतात सुमारे 12 किलो शतावरी बियाणे पेरले जाते. बियाणे क्यारीमध्ये 15 सेंमी खाली पेरले जाते आणि वरून मातीने हलके झाकले जाते.

भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

दोन महिन्याच्या कालांतराने ही रोपे (Seedlings) तयार होतात, ही एक मूळ असलेली वनस्पती असल्याने त्याचे उत्पन्न ही अधिक मिळते , तसेच शतावरी पिकाची खबरदारी (Caution) म्हणून शेतात पाणी निचरा करण्याची यंत्रणा असावी आणि पावसाचे पाणी शेतात साठवले जाऊ नये.

रासायनिक खत वाढीमुळे शेतकऱ्यांचे,आर्थिक गणित कोलमडणार! वाचा सविस्तरपणे…

लागवडीनंतर शेतावरी 10 ते 12 महिने परिपक्व होते, एका रोपापासून साधारणपणे पाचशे ते सहाशे ग्रॅम उत्पादन मिळते, नाहीतर पासून सर्वसाधारणपणे 10 ते 12 हजार मुळ्या मिळू शकता. या शतावरी च्या मुळांपासून पावडर (Powder from asparagus roots) करून विकले अधिक फायदा मिळतो.

हेही वाचा :

1)“ह्या” शोभिवंत फुलाची अशा प्रकारे करा लागवड आणि मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न…
2)“ह्या” औषधी वनस्पतीची लागवड करा चांगले पैसे मिळवण्याची संधी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button