कृषी सल्ला

“ह्या” औषधी वनस्पतीची लागवड करा चांगले पैसे मिळवण्याची संधी..

Plant "this" herb to earn good money.

शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती व्यतिरिक्त आधुनिक शेतीकडे तसेच नवनवीन उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे, शेतामध्ये पहिले फळे,शेती,भाजीपाला धान्य अशा गोष्टीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते .

मात्र शेतकरी अनुदान नवनवीन प्रयोग करत आहेत व वेगवेगळे प्रकारची लागवड करत आहेत आताच काही शेतकरी औषधी पिके घेत आहेत व त्यातून कमाई करत आहे औषधी पिके घेणे करिता बरेच पर्याय देखील उपलब्ध आहेत

त्याकरता फार साधनांची देखील आवश्यकता नसते, तसेच शेती करणं जास्त पाण्याची किंवा विशेष मदतीची आवश्यकता नसते अशा पिकांची लागवड करून बाजारात आपण चांगल्या किंमतीला विकू शकतो.

औषधी वनस्पती सुमारे 8 हजार 500 प्रकारच्या आहेत. या वनस्पतींना तीन विभागात विभागले आहे. ज्यामध्ये थेट वापरली जाणारी पिके, आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाणारी पिके, तसेच शेती कंपन्यांसाठी उपयुक्त असणारे पिके, य दिन भागांमध्ये विभागणी होऊ शकते.

कोण कोणत्या पिकाची लागवड करू शकतो
औषधी पिकांमध्ये आपण अश्वगंधा, भृंगराज, सतावर पुदिना, मोगरा ,तुळशी, ब्राह्मी, शंखपुष्पी, घृत कुमारी,
कडुलिंब, चंदन,आवळा, कोरफड ,हळद, आले यासारख्या वनस्पतीची लागवड करू शकतो.

ही शेती करण्यासाठी उपयुक्त योजना…
स्वावलंब भारत मोहिमेअंतर्गत हरबल शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी चार हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. योजनेचा उद्देश आहे अशा प्रकारची शेती करून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य उंचावण्याचा सरकारचे उद्दिष्ट आहे

औषध यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे व आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड केल्यास कमी गुंतवणूक मध्ये अधिक चांगला फायदा होऊ शकतो तसेच हे पिके चांगल्या किंमतीला विकली जाऊ शकतात योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीमध्ये यशस्वी होऊ शकतो

💁हे ही वाचा:

१) काळीमिरी पासून शंभर टक्के पूर्ण कोरोणामुक्त होतो, काय आहे वास्तविक जाणून घ्या
२) मोदी सरकारने तयार केलेले इ नाम नेमके आहे तरी काय काय आहे त्याचे वैशिष्ट्य जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button