खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय - मी E-शेतकरी
कृषी बातम्या

खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशक

Pesticide Regulations | केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी त्यांच्या शेतात (Agriculture) वापरलेली कीटकनाशके घरी बसून मागवू शकणार आहेत. केंद्र सरकारने नियमात (Financial) बदल करून परवानगी दिली आहे. कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) कीटकनाशक नियम 1971 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत 1971 चे नियम बदलण्यात आले असून कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्या आता सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना (Department of Agriculture) कीटकनाशके विकू शकतील असे सांगण्यात आले आहे. यासाठी परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची असेल, एवढीच अट ठेवण्यात आली आहे.

वाचा: ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा

का करण्यात येत होती मागणी?
कीटकनाशकांचा व्यवसाय (Pesticide Business) करणाऱ्या कंपन्यांकडून कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. असे केल्याने कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि कृषी (Agricultural Sector) क्षेत्राशी संबंधित व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होईल, असे कंपन्यांचे म्हणणे होते.

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले जबरदस्त निर्णय! थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात होणार वाढ

शेतकऱ्यांना मिळतील सुविधा
कीटकनाशकांचा व्यवसाय (Business) करणाऱ्या कंपन्यांकडून कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. असे केल्याने कीटकनाशक उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायाचा विस्तार होण्यासही मदत होईल, असे कंपन्यांचे म्हणणे होते. कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवल्यास शेतकऱ्यांना सोयीसुविधांबरोबरच अस्सल कीटकनाशकेही मिळतील, असा विश्वास शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे.

वाचा: ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

खर्च आणि फसवणूक टळेल
यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जावे लागणार नाही, घरपोच कीटकनाशक मिळणार आहे. भारतातील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाइटवर कीटकनाशके उपलब्ध असतील. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य व सुरक्षित कीटकनाशके खरेदी करण्यासाठी फारसा पैसा खर्च करावा लागणार नाही. तसेच दुकानांना विनाकारण भेटी द्याव्या लागणार नाहीत. शेतकरी फक्त ऑनलाइन ऑर्डर देऊन कीटकनाशकाची होम डिलिव्हरी मिळवू शकतील.

Web Title: Big decision of central government to avoid expenses and fraud! Now farmers will get insecticide at home

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button