ताज्या बातम्या

अबब! ‘या’ देशातील लोकांना केळी खाण्यासाठी मोजावे लागतात 3300 रुपये! वाचा सविस्तर बातमी…

People in 'this' country have to pay Rs 3300 for eating bananas! Read detailed news

उत्तर कोरिया (North Korea) हा देश सर्वपरिचित आहे. सातत्याने होणाऱ्या अण्वस्त्र चाचण्यामुळे (Due to nuclear testing) हा देश नेहमीच चर्चेत राहतो. मात्र या चाचण्यांमुळे तेथील नागरिकांना भल्या मोठ्या महागाईला सामोरे जावे लागत आहे,उत्तर कोरियामधील अन्न-धान्याचे संकट (The food-grain crisis) इतके तीव्र झाले आहे की तेथे खाण्यापिण्याची वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एक किलो केळीची किंमत 3335 रुपये आहे.

नाशिक : यंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच…

[metaslider id=4085 cssclass=””]

जाणून घ्या ; ‘नाफेड कंपोस्ट खत’ अनुदान योजनेची माहिती व असा करा अर्ज…

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन (North Korean dictator Kim Jong-un) यांनी देखील महागाईबाबत चिंता व्यक्त केली, उत्तर कोरिया हा देश कृषी क्षेत्रातील धान्य उत्पादन क्षमता वाढवण्यास हा देश असमर्थ राहिला आहे, गेल्यावर्षी तिथे पूर आल्याकारणाने मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्राचे (Of the agricultural sector) नुकसान झाले त्यामुळे कृषी क्षेत्रात धान्य उत्पादनाचे ध्येय गाठू शकले नाही.

क्रॉपसॅप(cropsap) प्रकल्पामध्ये ‘या’ 17 पिकांचा समावेश होणार वाचा सविस्तर बातमी…

उत्तर कोरिया अन्नपदार्थ, खते आणि इंधनासाठी (For fuel) चीनवर अवलंबून आहे. कोरियामधील हे उपासमारीचे संकट कोरोना व्हायरसच्या (Of the corona virus) साथीमुळे उद्भवले आहे. उत्तर कोरियाने शेजारच्या देशांसह आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे त्यांचा चीनबरोबरचा व्यापार कमी झाला. यामुळे तेथील महागाई (Inflation) गगनाला भिडली आहे एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार तेथे एक किलो केळीची (Of bananas) 3300 किंमत इतकी आहे. एक कप कॉफीची (Of coffee) 7300 इतकी आहे, यावरून आपण तेथील महागाई चा अंदाज लावू शकतो..

हेही वाचा :

1. विक्रमी धान्योत्पादन! देशावरचे संकट शेतकऱ्यांच्या मनगटाने तारल

2. कृषी पीक उत्पादन माहिती: आले लागवडीसाठी पोषक वातावरण तयार! चला जाणून घेवू आले लागवडीची संपूर्ण माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button