ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, तर “या” जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता! पहा; सविस्तर हवामानाचा अंदाज!

Partly cloudy weather in some places in the state, while rain is likely in "Ya" district! See; Detailed weather forecast!

राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण
राहणार असून पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचेही हवामानने स्पष्ट केले आहे.

तीन तासात पुणे, सातारा, रत्नागिरी, दापोलीसह धरणक्षेत्रात (Dam area) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचेही हवामानने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : खबरदार! जुनी झाडे तोडल्यास होणार लाखो रुपयांचा दंड…

[metaslider id=4085 cssclass=””]

जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये दणक्यात आगमन झालेल्या पावसाने (Rain) सध्या दडी मारल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरळक सरी पडण्यापलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. (Not much rain in Maharashtra in next 7 days)

मराठवाडा, विदर्भात अद्याप पावसाचा जोर कमीच असल्याचे दिसत असून तेथील पेरणी लांबली आहे. सध्या पावसाने चांगलीच उसंत दिली आहे, तर काही ठिकाणी तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.

हेही वाचा : जाणून घ्या ; आपल्या मोबाईलवर, ‘पिक विमा’ संदर्भात तक्रार कशी नोंदवाल?

राज्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना (farmer) थोडा दिलासा मिळाला असून काही भागात शेतकऱ्यांनी पावसाच्या जोरावर पेरणी उरकून घेतली आहे.

राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी, दापोलीसह धरणक्षेत्रात पावसाची जोरदार अतिवृष्टी होणार असून पिकांचे काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज हवामानने व्यक्त केला असून शेतकऱ्यांनाही इशारा देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हेही वाचा :


1)सांगली जिल्ह्यातील बलवाडी गावाने कमवले “अश्या” पद्धतीने ऊसा पेक्षाही अधिक उत्पन्न! वाचा व ऐका सविस्तर बातमी…

2)सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती, एका एकारात मिळणार एवढे उत्पन्न…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button