Lifestyle

Morning Breakfast| इडली, डोसा, मेदू वडा असे पदार्थ आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी खायला खूपच आवडतात. हे पदार्थ खायला तर फारच छान लागतात. या सगळ्या पदार्थांमध्ये डोसा हा तर सगळ्यांच्या विशेष आवडीचा पदार्थ|

Morning Breakfast| एकच बॅटरपासून आपण अनेक प्रकारचे डोसे अगदी सहज बनवू शकतो. डोश्यामध्ये अनेक प्रकार केले जातात (Crispy Paper Dosa With Dosa Batter).

साधा डोसा, मसाला डोसा, म्हैसूर मसाला डोसा, पेपर डोसा असे असंख्य प्रकार आहेत. (Lifestyle) यातील पेपर डोसा (paper dosa) हा समस्त खवय्येवर्गाचा आवडीचा प्रकार आहे. डोशाचा नावा प्रमाणेच तो एकदम पेपरसारखाच पातळ असतो. हा डोसा खायला एकदम कुरकुरीत लागतो.

असे असले तरी हॉटेल स्टाईल परफेक्ट पेपर डोसा घरी तयार करता येत नाही. त्याला हवा तास क्रिस्पीनेस येत नाही. त्यामुळे मऊ पडलेला पेपर डोसा खाण्यात फारशी मजा (fun) येत नाही.

जर आपल्याला हॉटेल स्टाईल पेपर डोसा घरीच तयार करायचा असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा

वाचा The secret| मोरपंख घरात कुठे ठेवायचे आणि कुठे नाही? वास्तुशास्त्राचे रहस्य उलगडल|

साहित्य:

  • तांदूळ – २ वाटी
  • चणाडाळ – ४ टेबलस्पून
  • उडीद डाळ – पाऊण वाटी
  • मीठ(salt) – चवीनुसार
  • बटर – गरजेनुसार
  • मेथी दाणे – १/२ टेबलस्पून
  • पाणी – गरजेनुसार

कृती:(Lifestyle)

  1. सर्वप्रथम एका भांड्यात डाळ, तांदूळ घेऊन ते ३ ते ४ वेळा स्वच्छ (clean) धुवावेत.(Lifestyle)
  2. त्यानंतर तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ व मेथी दाणे किमान ३ ते ४ तास पाण्यांत भिजत ठेवावेत.
  3. आता चणाडाळ, उडीद डाळ व मेथी दाणे यातील पाणी काढून हे सर्व भिजवलेले जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालावेत. गरजेनुसार पाणी घालूंन याची बारीक पेस्ट बनवून घ्यावी.
  4. त्यानंतर हे वाटलेलं पीठ एका भांड्यात काढून ६ ते ७ तास आंबवण्यासाठी ठेवून द्यावे. आता त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून या बॅटरची फ्लोईंग कन्सिस्टन्सी तयार करावी. (should do)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button