lang="en-US"> Pan Card Link | पॅन आधारशी लिंक न केल्यास टीडीएस दुप्पट होईल! - मी E-शेतकरी

Pan Card Link | पॅन आधारशी लिंक न केल्यास टीडीएस दुप्पट होईल! ‘ही’ आहे अंतिम मुदत

Pan Card Link | पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास टीडीएस दुप्पट भरावा लागेल अशी चेतावणी आयकर विभागाने दिली आहे. 31 मे 2024 पर्यंत ही प्रक्रिया (Pan Card Link) पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा, नियमानुसार दुप्पट दराने टीडीएस कपात केली जाईल.

याबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) कडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. अनेक करदात्यांना टीडीएस/टीसीएस मध्ये ‘शॉर्ट डिडक्शन/कलेक्शन’ च्या नोटिसा मिळाल्याची तक्रार मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

31 मे पर्यंत मुदत

31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण झालेल्या व्यवहारांसाठी आणि 31 मे किंवा त्यापूर्वी आधारशी लिंक झाल्याने पॅन सक्रिय झालेल्या प्रकरणांमध्ये 2024 मध्ये टॅक्स डिडक्ट करण्याची गरज नाही. ज्यांचं पॅन आधारशी लिंक नसल्यामुळे निष्क्रिय आहे, अशा करदात्यांना थोडा दिलासा मिळेल.

दुप्पट टीडीएस

जर तुम्ही 31 मे 2024 पर्यंत तुमचं पॅन आधारशी लिंक केलं नाही तर टीडीएस दुप्पट दराने कपात केला जाईल. यामुळे तुमच्यावर आर्थिक बोझा वाढू शकतो.

वाचा: आज कर्क, तूळ आणि मीन राशीच्या लोकांसाठी धनप्राप्तीचा योग; जाणून घ्या तुम्हालाही मिळणार का?

आजच लिंक करा

अशा परिस्थिती टाळण्यासाठी आणि दुप्पट टीडीएसपासून बचाव करण्यासाठी 31 मे 2024 पर्यंत तुमचं पॅन आधारशी लिंक करणं गरजेचं आहे.

पॅन आधारशी कसं लिंक करावं?

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता केवळ ५ मिनिटांत मिळणार कृषी कर्ज, जाणून घ्या कसं…

हे लक्षात घ्या:

अधिक माहितीसाठी:

Exit mobile version