PAN Aadhaar Linking: पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढली! ‘ही’ आहे अंतिम तारीख…
PAN Aadhaar Linking: The deadline for linking Aadhaar card to PAN card has been extended! This is the deadline.
आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी सरकारने आधार आणि पॅन कार्ड (PAN) जोडणे बंधनकारक केले आहे. कोरोनामुळे आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची तारीख सातत्याने वाढवण्यात आली होती. दैनंदिन जीवनामध्ये आधार कार्ड व पॅन कार्ड हे डॉक्युमेंट आहेत, सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या तसेच मुलांचे शिक्षणाकरिता देखील आधार कार्ड आवश्यक असते, अनेक सेवांसाठी तसेच सरकारी योजनांसाठी आधार कार्ड (Aadhaar card) असणे फार महत्वाचे सध्या घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते.
PAN Aadhaar Linking deadline extended to 30 Sepetmber 2021
हेही वाचा :“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…
पॅनकार्ड जोडण्यासाठी अंतिम मुदतीत अजून संपलेली नाही. जर तुम्ही आधारकार्ड पॅनशी जोडलं नसेल तर वेळेतच आधार कार्ड व पॅन कार्ड जोडून घ्या, नाहीतर तुम्हाला 1000 रुपये दंड होऊ शकतो. तसेच आपले पॅनकार्ड बंद होऊ शकते. नवीन मार्गदर्शक तत्त्वे त्यानुसार येत्या 30 जूनपर्यंत आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक होते परंतु केंद्र सरकारने पॅनकार्डाला आधारला लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Union Minister of State for Finance Anurag Thakur) यांनी याबद्दलची घोषणा केली. त्यानुसार, आता पॅनकार्ड (Pancard) आणि आधार लिंक (Aadhar Card) करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.
हेही वाचा :जनावरांचे पोषण, दुग्धवाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास बनवण्याची पद्धत…
सर्वोच्च न्यायालयाने (The Supreme Court) केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध (Constitutionally valid) म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.
हेही वाचा :
“ह्या” शोभिवंत फुलाची अशा प्रकारे करा लागवड आणि मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न…
केंद्र सरकार देत आहे, शंभर टक्के अनुदान पाहा: कोणती आहे ही योजना व कुठे कराल अर्ज?