Lifestyle

The Happiness Factory| पालकांनी मुलांना समजून घेण्यासाठी अनोखा प्रयोग!

दक्षिण कोरियातील पालक “हॅपिनेस फॅक्टरी” मध्ये कैद होऊन मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत!

The Happiness Factory :आजकाल मुलं सोशल मीडिया आणि रिल्सच्या जगात इतकी रमली आहेत की, त्यांना अनेक मानसिक आजारांनी ग्रासले आहे. त्यापैकी एक म्हणजे मुलं एकटे राहण्यास प्राधान्य (preference) देत आहेत. या एकटे राहण्याच्या सवयीमुळे मुलांमध्ये नैराश्य आणि भिती यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.(lifestyle)

या समस्येवर उपाय म्हणून दक्षिण कोरियातील अनेक पालक स्वतःच्या इच्छेने तीन दिवस “हॅपिनेस फॅक्टरी” मध्ये बंदिस्त राहण्यास प्राधान्य देत आहेत.(lifestyle) हॅपिनेस फॅक्टरीमध्ये छोट्या खोल्यांमध्ये पालक स्वतःला कोंडून घेतात. येथे राहणाऱ्या पालकांना लॅपटॉप आणि फोन सोबत ठेवण्याची परवानगी नाही. खोलीच्या दारात “फीडिंग होल” आहेत ज्यातून बाहेरील जग अनुभवता येते. त्यांना तिथे निळा ड्रेसकोड घालण्यास दिला जातो. या काळात खोलीच्या भिंतीच त्यांचा सोबती असतात.

हॅपिनेस फॅक्टरीमध्ये दिवस (day) घालवलेल्या पालकांचे म्हणणे आहे की आता ते त्यांच्या मुलांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात.

वाचा:Benefits Of Fenugreek|अनेक, पण काहीजणांसाठी टाळणे गरजेचे|

काय आहे हिकिकोमोरी?

समाजापासून वेगळे राहणाऱ्या लोकांना जपानमध्ये ‘हिकिकोमोरी’ म्हणतात.(lifestyle) हा शब्द दक्षिण कोरियामध्येही लोकप्रिय आहे. आरोग्य कल्याण मंत्रालयाने 19 ते 34 वर्षे वयोगटातील 15 हजार तरुणांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात (In the survey) असे आढळून आले आहे की, त्यापैकी पाच टक्के तरूण समाजापासून दूर राहणे पसंत करतात.

काही काळ एकटे राहण्याचे फायदे:

  • एकटे राहणे माणसाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती (strength) वाढवण्यास मदत करते.
  • जेव्हा मनाला शांती मिळते तेव्हा ती व्यक्ती आपले काम सहजतेने आणि सर्जनशील पद्धतीने करू शकते.
  • तणाव कमी करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button