कोवीड - १९

ऑक्सिजनचा तुटवडा कमी होणार मोदी सरकारने घेतला “हा” महत्वाचा निर्णय…

Oxygen shortage will be reduced Modi government took "this" important decision

कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. ऑक्सिजन आणि बेड मिळत नसल्यामुळे रुग्णांची धावपळ होताना दिसत आहे . ऑक्सिजन (Oxygen) अभावी लोकांना प्राण गमावावा लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे,नरेंद्र मोदी यांनी PM केअर फंडातून एक लाख पोर्टेबल (One lakh portable) ऑक्सिजन कंटेनरला मंजूरी दिली आहे,हा निर्णय एका उच्चस्तरीय बैठकीत बुधवारी झाला आहे.

हेही वाचा: भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!

करोनाच्या या पार्श्वभूमीवर बुधवारी उच्चस्तरीय बैठक सुरू झाली होती या बैठकीत ऑक्सिजनचे तुटवडा बाबत चर्चा झाली. कोरोना काळात लिक्विड मेडिकल (Liquid Medical) ऑक्सिजनचं व्यवस्थापन कसं करायला हवं, यावर चर्चा झाली. पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनरच लवकरात लवकर खरेदी करुन गरज असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे. हेही वाचा: मोठी बातमी: रब्बी हंगामातील या पिकाची 43 हजार कोटी रुपयांची केंद्र सरकारने केली मोठी खरेदी…

यापूर्वीही पी ए एस प्रकल्पांना मंजुरी दिली होती परंतु आता पी एम फंडा अंतर्गत 500 ऑक्सीजन प्लांट ला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा:
१) या योजनेच्या सहाय्याने करा फळबाग लागवड पहा सविस्तर बातमी
२) शेतकरी सन्मान निधी योजना पहा सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button