नादचखुळा! एकाच युक्तीत शेतकरी बनला लखपती; फक्त सहाच एकरात 32 पिके, जाणून घ्या कशी करतोय शेती? - मी E-शेतकरी
यशोगाथा

नादचखुळा! एकाच युक्तीत शेतकरी बनला लखपती; फक्त सहाच एकरात 32 पिके, जाणून घ्या कशी करतोय शेती?

Success Story | शेतकऱ्यांनी जर युक्ती लढवून शेती केली, तर त्यांचा हात मोठं मोठे व्यवसायिक (Business) देखील धरू शकणार नाहीत. कोण म्हणतं नोकरी आणि व्यवसायाशिवाय आर्थिक (Financial) उत्पन्न काढता येत नाही. कारण आता महाराष्ट्रातील शेतकरी फक्त शेतीच्या (Department of Agriculture) जीवावर लखपती बनत आहे. आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत जो केवळ शेतीच्या (Agriculture) जीवावर लखपती बनला आहे.

शेतकरी बनला लखपती
शेतकऱ्यांनी कंबर कसून शेती (Agricultural Information) केली तर ती किती फायद्याची होऊन आपल्याला लखपती बनवेल याचा एक आदर्श एका शेतकऱ्याने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. केवळ 6 एकर मध्ये 32 प्रकारची पिके घेऊन शेतकऱ्याने भन्नाट व्यक्ती लढवली. पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीचा (Organic Farming) मार्ग निवडून शेतीतून भरमसाठ उत्पन्न कमावले.

शेतीसाठी युक्ती महत्वाची..
खरं तर, शेतीत राब राब राबून घाम गाळून उत्पन्न निघत नाही. जर शेतीतून आर्थिक (Financial) उत्पन्न काढायचं असेल तर शेतकऱ्यांना थोडी युक्तीही लावावी लागेल. शेतकऱ्यांनी थोडं डोकं लावून शेती (Agriculture Maharashtra) केली तर नक्कीच कितीही कमी क्षेत्रात लाखोंचा उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात.

6 एकरात शेतकऱ्याने घेतली 32 पिके
पातूर तालुक्यामधील ग्राम दिग्रस येथील एका शेतकऱ्याने 6 एकरात 32 प्रकारची पिके घेतली. या शेतकऱ्यांचं नाव राजेंद्र ताले आहे. ज्यांच शिक्षण फक्त नववी झाले आहे. तरी देखील जबरदस्त युक्ती लढवून ते लखपती झाले. त्यांना सहा एकरात 32 प्रकारचे पिके ज्यात भाजीपाला, फळबाग, औषधी वनस्पती अशी विविध प्रकारची 32 शेती पिके घेतली, यातून भरघोस उत्पन्न कमावलं.

शेतीत केले नवनवीन प्रयोग
या शेतकऱ्याने केवळ पारंपारिक शेतीच केली नाही, तर त्यांनी शेतीत विविध प्रयोग देखील करून पाहिले. सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांना जे काही प्रयोग करता येतील ते त्यांनी केले. तसेच प्रत्येक पिकाच्या विविध जातींची लागवड करून त्यांची विक्री केली. अशा पद्धतीने शेती करत ते वर्षाकाठी 9 ते 10 लाख रुपये केवळ नफाच कमावत आहेत. इतकचं नाही, तर त्यांनी कधी कर्जही घेतलं नाही आणि कोणत्या अनुदानासाठी अर्जही केला नाही. त्यामुळे त्यांचे यश इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असे आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A farmer became a millionaire in one trick; 32 crops in only six acres, know how to farm?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button