ताज्या बातम्या

पाच किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर मागवा, एका कॉलवर ; कागदपत्राची देखील गरज नाही..

Order a five kg LPG gas cylinder, no paperwork required on a single call

आपण आपल्या शहरांमधील कोणतेही इंडियन गॅस वितरका कडून फक्त एका कॉल वर सहज रित्या पाच किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी करू शकता, तसेच आपण गॅस एजन्सी वर जाऊन देखील घेऊ शकता, यासाठी तुम्हाला वाट पाहण्याची गरज लागणार नाही.

  • या नंबर वर करा कॉल :

इंडियन ऑइल कंपनीने टोल फ्री क्रमां 1800 22 4344 घरी 5 किलोचे सिलिंडर ऑर्डर करण्यासाठी जारी केला आहे. आपण देखील वरील क्रमांकावर संपर्क करून घरी 5 किलो सिलिंडर मागू शकतात. यासाठी तुम्हाला नाममात्र वितरण शुल्क फक्त 25 रुपये द्यावे लागेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा (पीओआय) देणे आवश्यक असणार आहे.

*दोन तासात गॅस मिळेल

हा गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर अवघ्या दोन तासात आपल्या घरी येईल विशेष म्हणजे यासाठी कोणतीही ॲड्रेस ग्रुपचे आवश्यकता लागणार नाही, आयओसीच्या वेबसाईट मध्ये देण्यात येणार्‍या माहितीनुसार दिली त्याच सिलेंडरची किंमत अनुदानाशिवाय 340 रुपये इतकी आहे. ग्राहक गॅस सिलेंडर पुन्हा रिफील सुद्धा करू शकतात.

*कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही:

गॅस सिलेंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना आणि कागदपत्रांची आवश्यकता लागते. परंतु आता इंडियन ऑईल कार्पोरेशन ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button