कृषी सल्ला
ट्रेंडिंग

‘या’ जिल्हात ‘जांभळाची’ ऑनलाईन विक्री, शेतकऱ्यांना मिळाला घवघवीत बाजारभाव…

Online sale of 'Purple' in 'Ya' district, farmers get huge market prices

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यामध्ये जांभळाची (jambhaul) ऑनलाईन (Online)पद्धतीने विक्री करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा होऊन दसपट बाजारभाव (Market price) मिळाल्याने शेतकरी (Farmers) आनंदी आहेत.

खबरदार! जुनी झाडे तोडल्यास होणार लाखो रुपयांचा दंड…

[metaslider id=4085 cssclass=””]

महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra ) ‘विकेल ते पिकेल’ या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी (Farmer Production Company) निर्माण करुन जांभूळ विक्री सुरु करण्यात आलीय, तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मार्गदर्शन मिळाल्या कारणाने ऑनलाइन पद्धतीने जांभळाची केल्याकारणाने समाधानकारक (Satisfactory) भाव मिळाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सात बाऱ्यात ५० वर्षानंतर करण्यात येणार ‘हा’ बदल! तसेच ऑनलाइन फेरफार कसा कराल? जाणून घ्या

गेल्या काही वर्षांमध्ये जांभळाचे बाजारभाव (Market price) दहा रुपये किलोपर्यंत होते, मात्र यावर्षी जांभळाचे बाजार भाव शंभर रुपये प्रति किलो इतकी आहे. गडचिरोली जिल्ह्याला ‘सेंद्रीय शेतीचा जिल्हा’ (Organic Farming District) म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यासोबत गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरीची (Of strawberries) लागवड देखील यशस्वी पद्धतीने करण्यात आली आहे, व त्यामुळे देखील शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा (Economic benefits) झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :


1)सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

2)सोन्यामध्ये गुंतवणूक करणे होणार सोईस्कर! सरकारने सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी काढले ‘हे’ नवीन ॲप…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button