ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Onoion Rate | मोठी बातमी! कांद्याच्या वाढत्या किमतीवर केंद्र सरकारने घेतले मोठे पाऊल, जाणून घ्या काय आहे हा निर्णय?

Onion Rate | Big news! The central government has taken a big step on the rising price of onion, know what is this decision?

Onoion Rate | केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी बफर स्टॉक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकार सर्व मंड्यांमधून सुमारे दोन लाख टन कांदा खरेदी करणार आहे. या निर्णयामुळे (Onoion Rate) कांद्याची उपलब्धता वाढेल आणि भाव स्थिर राहण्यास मदत होईल.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कांद्याच्या बफर स्टॉकचे उद्दिष्ट सात लाख टनांपर्यंत वाढवले आहे. तर गेल्या वर्षी वास्तविक साठा केवळ तीन लाख टन होता.

वाचा : Market Rate | जाणून घ्या काय आहेत कांदा ,तूर अन सोयाबीनचे ताजे बाजारभाव सविस्तर एका क्लिकवर …

सरकारने व्यापाऱ्यांनाही चेतावणी दिली आहे

सरकारने व्यापाऱ्यांनाही चेतावणी दिली आहे. व्यापाऱ्यांनी जर कांद्याची साठवणूक केली आणि भाव वाढवले तर सरकार बफर स्टॉकच्या माध्यमातून कांदा बाजारात आणू शकते.

या निर्णयामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

Web Title : Onion Rate | Big news! The central government has taken a big step on the rising price of onion, know what is this decision?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button