कृषी बातम्या

मागील वर्षीच्या, तुलनेत कांद्याच्या दरात वाढ! मात्र शेतकरी बांधवांना कितपत होतोय फायदा जाणून घ्या…

Onion prices increase compared to last year! But find out how much the farmers are benefiting...

सध्या बाजारामध्ये रब्बी हंगामा मधील कांदे येण्यास सुरुवात झाली आहे ,सध्या किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर 25 रुपये प्रति किलो असे आहेत. देशामध्ये महाराष्ट्र (Maharashtra)मध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो मागील वर्षीच्या तुलनेने हा दर मोठा असल्याचे सांगितले जात आहे.

मागील वर्षी कांद्याला (To the onion) प्रति क्विंटल सहाशे रुपये पर्यंत दर होता. मात्र यावर्षी रब्बी हंगामातील कांद्याचे दर वाढले असल्याचे दिसून येत आहे. सध्या कांद्याचे दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहेत, या दर वाढ होण्यामागचे कारण मागणी व पुरवठा यांच्या साखळीतील तुटवडा होय,त्यामुळे ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Weather Alert: 11 ते 13 मे पर्यंत या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारा, हवामान खात्याचा इशारा…

शेतकऱ्यांना कितपत फायदा? (How much benefit to farmers)? मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली असली तरीही त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे कांद्याचे उत्पादन खर्च किलोमागे 16 रुपये इतका आहे.

“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…

कांदा उत्पादनात घट होण्याची कारणे… (Reasons for decline in onion production)
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे अनियमित वीज, उशिरा लागवड, पाऊस आणि गारा यांच्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याचं म्हटलं आहे.

सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी कडून अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी; काय वैशिष्ट्ये आहेत!

हे जिल्हे आहेत अग्रेसर… (These districts are leading)
राज्यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे उत्पादन होत असते नेमकं याच भागात यंदा कांदा उत्पादन घटलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

हे ही वाचा:
१) लॉकडाऊन उठलं शेतकऱ्यांच्या जीवावर! गारपिट पावसाचे आर्थिक नुकसान टाळणे करता करा ‘या’ उपाय योजना!
२) उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button