LPG Gas | काय सांगता? रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त 720 रुपयांना मिळणार एलपीजी
LPG Gas | नुकतेच 1 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस म्हणजेच एलपीजी गॅसच्या दरात घट करण्यात आली होती. तरी देखील आजच्या काळात सामान्यांसाठी महागाई (Financial) डोकं वर काढूनच आहे. कारण गॅसच्या दरात (LPG Rate) कितीही कपात केली तरी महागतच. या वर्षी रक्षाबंधनादिवशी तुम्हाला घरगुती एलपीजी सिलिंडर (Lpg gas cylinder) 750 रुपयांना मिळणार आहे. आम्ही संमिश्र सिलेंडरच्या किंमतीबद्दल बोलत आहोत. या सिलेंडरमध्ये 10 किलो गॅस मिळतो.
1 ऑगस्ट रोजी केवळ व्यावसायिक सिलिंडर स्वस्त
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 6 जुलै रोजी बदलण्यात आल्या होत्या. 1 ऑगस्टला केवळ व्यावसायिक सिलिंडरचे दर स्वस्त झाले होते.
व्यावसायिक गॅस सिलिंडर 36 रुपयांनी स्वस्त झाला
तुम्हाला सांगतो की, अलीकडेच 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी कमी होऊन 1,976.50 रुपयांवर आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांद्वारे व्यावसायिक एलपीजीचा वापर केला जातो. मे महिन्यापासून व्यावसायिक एलपीजी दरातील ही चौथी कपात आहे. एकूण दर 377.50 रुपयांनी कमी झाले आहेत.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात 24 तास होणारं वीजपुरवठा, जाणून घ्या काय आहे महावितरणाची ‘ही’ योजना
रक्षाबंधन दिवशीचे गॅसचे दर
- दिल्ली- 750 रुपये
- मुंबई- 750 रुपये
- कोलकाता- 765 रुपये
- चेन्नई- 761 रुपये
- लखनौ- 777 रुपये
- जयपूर- 753 रुपये
- पाटणा- 817 रुपये
- इंदूर- 770 रुपये
- अहमदाबाद- 755रुपये
- पुणे- 752 रुपये
- गोरखपूर – 794 रुपये
- भोपाळ- 755 रुपये
- आग्रा- 761 रुपये
- रांची- 798 रुपये
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- पुढचे 3 महिने शनिदेव ‘या’ राशींवर प्रसन्न, भरभराटीसह होणार धनलाभ
- या’ 3 कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले लोक झाले करोडपती, 1 लाखांचे झाले 2 कोटी
Web Title: what do you say On Raksha Bandhan, you will get LPG for just Rs 720