तुमच्याकडे आहे का ‘हे’ पैशाचं नाण? क्षणातच व्हाल श्रीमंत; जाणून घ्या कसं...
इतर

Old Coins | तुमच्याकडे आहे का ‘हे’ पैशाचं नाण? क्षणातच व्हाल श्रीमंत; जाणून घ्या कसं…

Old Coins | तस तर बऱ्याच लोकांना जुनी नाणी (Old Coins) गोळा करण्याचा छंद असतो तर आता हे लोक घरीबसून हजारो रुपये (1000₹) कमवू शकतात. त्यामुळे आता आपल्यापाशी असणारी नाणी ( Coin ) विकून अशा लोकांनी आतापर्यंत हजारो रुपये (1000₹) कमावलेदेखील आहेत.

आता भारत सरकारच्या (Government of India) जुन्या नाण्यांच्या ( Old Coin) बदल्यात हजारो रुपये (1000 ₹) कमावण्याची संधी सध्या चालून आली आहे. विशेषतः 1957 ते 1963 या कालावधीतील 10 पैशांच्या नाण्याला आता सध्या सर्वाधिक मागणी आहे. तसेच भारत गणराज्यात तयार झालेली ही सगळ्यात पहिली नाणी ( first coins ) होती. तर त्यावेळच्या नाण्यांवर ‘नवे पैसे’ ( New Money ) असे लिहिले जात असे. पण 1963 नंतर सरकारने ही प्रणाली रद्द केली. त्यानंतर प्रत्येक नाण्यावर ( Coin )केवळ ‘पैसे’ ( Paise ) असंच लिहिलं जाऊ लागलं.

वाचा: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आज आणि उद्या हवामानात होणारं ‘हा’ मोठा बदल, वाचा हवामान आधारित कृषी सल्ला

आता ज्याच्या कडे असतील जुनी नाणी असेल तोच श्रीमंत

आता सध्या या जुन्या नाण्यांना ( Old Coin ) इतकं महत्त्व आलं आहे, की ही नाणी ( Coin ) ज्याच्याकडे असतील, तो सर्वात श्रीमंत बनू शकतो. सुरवातीला भारत सरकारने तांबे आणि निकेल या धातूंपासून ही नाणी ( Coin ) तयार केली होती. या नाण्याचं वजन पाच ग्रॅम (5 GM) एवढे असून त्याचा व्यास 23 मिलीमीटर येवढा आहे. तसेच या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ करण्यात आला आहे. तर ह्या नाण्यांवर टांकसाळात आल्याचे सालदेखील छापण्यात आले आहे.

वाचा: सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा सोयाबीनच्या दरात झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

आता घरबसल्या असे कमवा हजारो रुपये

आता सध्या मीडियातील वृत्तात सांगण्यात आल्या प्रमाणे जर तुमच्याकडे अशा प्रकारची नाणी ( Coin ) असतील, तर त्यांची देखील ऑनलाइन विक्री ( Online sales ) करून तुम्ही पैसे कमावू शकता. अशा प्रकारच्या एका नाण्याला सध्या एक हजार रुपये ( 1000 ₹ ) एवढा भाव दिला जात आहे. तसेच वेगवेगळ्या ऑनलाइन क्लासिफाईड प्लॅटफॉर्मवर ही नाणी तुम्ही विकू देखील शकता. तसेच या प्लॅटफॉर्मवर नाणी विकणारा आणि खरेदी करणारा हे थेट एकमेकांशी व्यवहार देखील करू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर एक अकाउंट ओपन करावे लागेल. तसेच त्यावर लॉगिन करून तुमच्याकडे असणाऱ्या नाण्यांचे तपशील, त्याचे मूल्य आणि नाण्याचा फोटो अपलोड करावा लागेल. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर इच्छुक खरेदीदार तुम्हाला थेट संपर्क करू शकेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Do you also have old 10 paise coins! So now you too can earn thousand rupees from home;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button