कृषी तंत्रज्ञान

अरे वा! ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये,आता ड्रोन कॅमेराची सुविधा मिळणार…

Oh my gosh This company's smartphone will now feature a drone camera.

अलीकडील काळामध्ये तंत्रज्ञानामध्ये (In technology) नवनवीन भर पडत आहे. मागील काही वर्षांपूर्वी मोबाईलमध्ये कॅमेऱ्याची (Of the camera in the mobile) सुविधा असणे, हे अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट वाटायची त्यानंतर सेल्फी कॅमेराची सुविधा (Selfie camera feature) उपलब्ध करण्यात आली. वेळेनुसार तंत्रज्ञानामध्ये बरीच प्रगती झाली, आता या तंत्रज्ञानात आणखी बदल होऊन स्मार्टफोन मध्ये ड्रोन कॅमेऱ्याचं फिचर (Drone camera feature) पाहायला मिळणार आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

वीवो (Vivo) लवकरच आपल्या फोनमध्ये फ्लाइंग कॅमेरा घेऊन येणार बाजारात आहे. याकरता विवो कंपनीने या स्मार्टफोनचे पेटंट रजिस्टर (Patent register of smartphones) केले आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे कॅमेरा स्मार्टफोनपासून वेगळा होऊन ड्रोनप्रमाणे फोटो क्लिक करणार आहे. तसेच व्हिडीओ देखील शूट करणार आहे. सर्वात महत्वाचे हा स्मार्टफोन इतर स्मार्टफोनप्रमाणेच दिसणार आहे. परंतु याचा कॅमेरा इतर स्मार्टफोन पेक्षा वेगळा असणार आहे असणार आहे.

या स्मार्टफोनची इतर वैशिष्ट्ये :(Other features of this smartphone:)

  • या स्मार्टफोनमध्ये बॅटरी (Battery) व्यतिरिक्त कॅमेऱ्याची स्वतंत्र बॅटरी देण्यात येणार आहे.
  • यामध्ये दोन कॅमेरा सेन्सरही देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त या फ्लाइंग कॅमेऱ्यात दोन इंफ्रारेड सेंसरही (The flying camera also has two infrared sensors) लावण्यात आले आहेत.
  • वीवोच्या या डिटॅचेबल कॅमेऱ्यात मॉड्यूलमध्ये चार प्रोपेलर दिले आहेत. ज्याच्या मदतीनं कॅमेरा अगदी सहज हवेत उडू शकणार आहे.
  • उडताना कॅमेऱ्याला एखाद्या वस्तुवर आदळण्यापासून बचाव करण्याकरिता फ्लाइंग कॅमेऱ्यात दोन इंफ्रारेड सेंसरही लावण्यात आले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

मोबाईल चार्ज करताना कोणती काळजी घ्यावी? अन्यथा होईल मोबाईल बॅटरीचे नुकसान! वाचा सिम्पल ट्रिक्स…

Yoga Day 2021 : ‘ह्या’ ॲपच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी घेता येणार योगाचे धडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button