शासन निर्णय

अरे व्हा! अत्ता रेशन दुकानात चहा कॉफीसोबत या वस्तूंची ही विक्री होणार..

Oh my gosh Atta will be selling these items along with tea and coffee in the ration shop.

सर्व सामान्य लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील रेशन दुकानांतून आता खुल्या बाजारातील अंघोळ व धुण्याचा साबण, हँडवॉश, डिटर्जंट पावडर, शाम्पू, चहा-कॉफी विकता येईल. त्यास अन्न-नागरी पुरवठा (Food-Civil Supplies) व ग्राहक संरक्षण विभागाने (Department of Consumer Protection) बुधवारी (ता.१७) मान्यता दिली. या विषयी सविस्तर माहिती घेऊया…

वाचा –

सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात होणाऱ्या बदलात समावेश होण्याची शक्यता विभागाने स्पष्ट केली आहे. दुकानापर्यंत खुल्या बाजारातील वस्तू मिळवणे, विक्रीपोटीचे कमीशन (commission) यासाठी रेशन दुकानदारांनी वितरकांशी परस्पर संपर्क साधायचा आहे. व्यवहार संबंधित कंपनी (company), त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रेशन दुकानदारांमध्ये असतील. यामध्ये सरकारच्या (government) कसल्याही प्रकारचा सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही, असे विभागाने (department) मान्यता आदेशात नमूद केले आहे.

वाचा –

वस्तूंची यापूर्वी रेशन दुकानातून विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता त्या वस्तूंसोबत या वस्तूंची वाढ करण्यात आली आहे.

वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button