PM KISANकृषी बातम्या

PM Kisan | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’च शेतकऱ्यांना मिळणारं पीएम किसानचा 13वा हप्ता

PM Kisan | पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यात आला आहे. आता शेतकरी 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, सरकारने किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Yojana) रकमेबाबत मोठा अपडेट केला आहे. जे शेतकरी नवीन नियमांचे पालन करतील त्यांच्या खात्यात ही रक्कम (Financial) जमा केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी (Agriculture) असाल, तर ते लवकरात लवकर अपडेट करा, अन्यथा पुढील वेळी तुमच्या खात्यात रक्कम येणार नाही.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या आता विक्री करावी का नाही?

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 13 वा हप्ता
केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या आता शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) अद्याप त्यांचे ई-केवायसी केलेले नाही, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेचा (Yojana) लाभ घेण्यासाठी, तुम्ही लवकरात लवकर योजनेमध्ये तुमचे ई-केवायसी करून घ्यावे. कारण सरकार 2 हजार देत आहे म्हणून शेतकरी (Agricultural Information) केवायसी करण्याचे नावच घेत नाहीत.

वाचा: शेतकरी करू शकणार गांजा लागवड? गांजाच्या झाडांना ड्र’ग्ज म्हणता येणार नाही; थेट हायकोर्टाकडूनच शेतकऱ्याला जामीन

‘ही’ कागदपत्रे आवश्यक
याशिवाय, तुम्ही शक्य तितक्या लवकर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Finance) योजनेत तुमच्या शिधापत्रिकेची (Ration Card) प्रतही जमा करावी. योजनेसाठी नोंदणी करताना तुम्ही आधार कार्ड किंवा बँक (Bank) खात्याचा चुकीचा तपशील टाकला असल्यास. या स्थितीत तुमचे हप्त्याचे पैसेही अडकू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title : Central government’s big decision! Now these farmers will get the 13th installment of PM Kisan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button