इतर

आता AMUL सोबत बिसनेस सुरू करा कमी पैशात; पहा एवढे कमवू शकता तुम्ही दर महिना…

Now start a business with AMUL for less money; See how much you can earn every month ..

AMUL ने एक बिसनेल प्लॅन काढला आहे. ज्या उद्योजकांना बिसनेस करायचा आहे त्यांच्यासाठी ही मोठी ऑफर असणार आहे. अमूल ने सोबत बिसनेस प्लॅन करण्याचा प्लॅन काढला आहे. आता व्यावसायिकांना अमूल सोबत बिसनेस करण्याची संधी मिळणार आहे.
छोटे गुंतवणूकदार यातूनच चांगली कमाई काढू शकतात.
अमूल चा डेअरी प्रॉडक्टचा बिसनेस असल्याचं सांगितलं आहे. सोबती बिसनेस मिळवण्यासाठी व्यावसायिकाला अमूल च फ्रेंचायजी घ्यावं लागेल.

2 लाखपासून ते 6 लाखापर्यंत खर्च करून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. विना रॉयल्टी आणि प्रॉफिट शेअरिंगने मिळणार अमूल रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगची फ्रेंचाइजी ऑफर करत आहेत. कमी खर्चात चांगला उद्योग सुरू करू शकता.

कंपनी फ्रेचायजी साठीच्या अटी –

अमूलचे आऊटलेत घेत असाल तर तुमच्याकडे 150
स्केअरफूट जागा असायला पाहिले व आईस्क्रीम पार्लरसाठी 300 स्केअरफूट जागा असायला पाहिजे. अमूल यापेक्षा कमी जागेत फ्रेंचायजी ऑफर करत नाही.

वाचा : स्वस्त कर्जात व्यवसाय उभा करायचा आहे? तर तुम्हाला या योजनेबद्दल माहीत असलेच पाहिजे..

या बिसनेस मधून फ्रेंचायजी व आईस्क्रीम पार्लरची कमाई –

अमूलने म्हंटले आहे की फ्रेंचाइजीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. मिल्क पाऊच 2.5 टक्के, मिल्क प्रोडक्टवर 10 टक्के आणि आइसक्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते.अमूल आइसक्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचाइजी घेतल्यानंतर रेसिपी बेस्ड आइसक्रीम, शेक, पिज्जा, सॅंडविच, हॉट चॉकलेट, ड्रिंकवर 50 टक्के कमीशन मिळते. तसेच प्री-पॅक आइसक्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रोडक्टवर कंपनी 10 टक्के कमीशन देते.

वाचा : मशिन एक काम अनेक: मल्टी हार्वेस्टर सहित शेतीतील दगड बाहेर काढण्याची मशीन; पहा विडिओ व वैशिष्ट्ये..

गुंतवणूक –

AMUL दोन प्रकारच्या फ्रेंचाइजी ऑफर आहेत.

1) अमूल आऊटलेट अमूल रेलवे पार्लर किंवा क्योस्कची फ्रेंचाइजी घ्यायची असेल तर, साधारण 2 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रॅंड सिक्योरिटीच्या अंतर्गत 25 हजार रुपये तसेच रिनोवेशनला 1 लाख रुपये इक्विपमेंटवर 75 हजार रुपये खर्च येतो.

2) अमूल आइसक्रीम स्कूपिंग पार्लर चालवू इच्छिता तर त्या फ्रेंचाइजीसाठी 5-6 लाख रुपये गुंतवणूक आवश्यक असेल. यामध्ये ब्रॅंड सिक्योरिटीसाठी 50 हजार रुपये, रिनोवेशनसाठी 4 लाख रुपये, इक्विपमेंटसाठी 1.50 लाख आवश्यकता आहे. पार्लर बॉय किंवा मालकाला ट्रेनिंग दिली जाईल. तुमच्यापर्यंत प्रोडक्ट पोहचवण्याची जबाबदारी अमूलची असणार आहे.

अर्ज –

तुम्ही फ्रेंचाइजीसाठी अप्लाय करू इच्छित असाल तर [email protected] वर मेल करणे गरजेचे असेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button